राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रध्वज हा आपला अभिमान असल्याने प्रत्येक नागरीकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. सामाजिक संस्थांनी राष्ट्रीय ध्वज इतस्त: दिसून आल्यास स्वयंसेवकांच्या माध्यमातून संकलन करून योग्य त्या सन्मानाने विल्हेवाट लावावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे. बारकुंड यांनी म्हटले आहे की, …

The post राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन

नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे

नाशिक (निफाड): पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे. काँग्रेसची 1885 मध्ये स्थापना झाल्यापासून काँग्रेसजन स्वातंत्र्यलढ्यात तनमनधनाने सामील झाले. सत्तर वर्षात काँग्रेसने देशाच्या जडणघडणीचे व बांधणीचे कार्य केले हे विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पाटील पानगव्हाणे यांनी केले. ‘इथे’ सूर्य मावळतच नाही! कुठे आहे हे ठिकाण? भारतीय स्वातंत्र्याच्या …

The post नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान महत्वपूर्ण : राजाराम पाटील पानगव्हाणे

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी फडकणार तिरंगा ध्वज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत जिल्ह्यात पाच ठिकाणी 75 फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. या ध्वजस्तंभावर कायमस्वरूपी तिरंगा फडकविण्यात येणार आहे. ध्वजस्तंभाजवळ संविधानाच्या प्रतिकृतीची उभारणी केली जाणार आहे. जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. नाशिक : मासिक पाळी वृक्षारोपण प्रकरण : स्पष्ट झाले, ‘त्या’ विद्यार्थिनीकडून बनावच! भीतीपोटी शिक्षकावर खोटे आरोप 15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला …

The post नाशिक : नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी फडकणार तिरंगा ध्वज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी फडकणार तिरंगा ध्वज