नाशिक : भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे दोन दिवस रद्द

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा स्थानकात रिमॉडलिंगच्या कामामुळे 14 आणि 15 ऑगस्टला भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे रद्द करण्यात आली असून, परतीच्या मार्गावर इगतपुरी-भुसावळ मेमू 15 आणि 16 ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस 14 ऑगस्टला सुरुवातीच्या स्थानकापासून रद्द करण्यात आली आहे. परतीच्या मार्गावर मुंबई-अमरावती गाडी 15 ऑगस्टला …

The post नाशिक : भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे दोन दिवस रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे दोन दिवस रद्द

जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प

जळगावः जळगावमध्ये रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना टळली आहे. धावत्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसची कपलींग तुटल्याने रेल्वेच्या अर्ध्या बोग्या पुढे गेल्या, मात्र अर्ध्या बोग्या या मागेच राहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्थानकाजवळ घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही काळ रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यानंतर पाटलीपुत्र रेल्वे …

The post जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प

नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) एकलहरे रेल्वे ट्रॅक्शन कारखाना परिसरातून रेल्वेच्या संपत्तीची चोरी करणार्‍या आठ जणांना अटक करण्यात आली. मनमाड कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरफूल सिंह यादव यांनी दिली. चोरट्यांकडून 17 हजारांचा ऐवज आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे. रेल्वे कारखान्यातील रिग्रेशन हॉल गेल्या …

The post नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड

नाशिक : खतांच्या साठवणुकीसाठी रेल्वे गोदामात जागा द्या – खा. हेमंत गोडसे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा खरिपाचा हंगाम असल्याने येत्या काही महिन्यांत शेतकर्‍यांना विविध खतांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. राज्य आणि राज्यातील विविध कंपन्यांकडून येणारी रेल्वेद्वारे येणारी खते साठविण्यासाठी नाशिकरोड येथील रेल्वे धक्का गोदामात जागा कमी पडू नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना गुरुवारी (दि. 14) खासदार हेमंत गोडसे यांनी भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधकांना केल्या …

The post नाशिक : खतांच्या साठवणुकीसाठी रेल्वे गोदामात जागा द्या - खा. हेमंत गोडसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खतांच्या साठवणुकीसाठी रेल्वे गोदामात जागा द्या – खा. हेमंत गोडसे

नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मुंबई-नाशिक दरम्यानच्या रेल्वे प्रवासात वेळ खाणार्‍या इगतपुरी-कसारादरम्यानच्या रेल्वेमार्गावर 1:100 ग्रेडियंट क्षमतेचा बोगदा व्हावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी सादर केलेल्या प्रस्तावास रेल्वे बोर्डाने जागा सर्वेक्षणाला अंतिम मान्यता दिली. तसेच या कामासाठी 64 लाखांचा निधी मंजूर केला आहे. इगतपुरी-कसारा हे अंतर 16 किमीचे आहे. या मार्गावरील डोंगरात 1: 100 ग्रेडियंटचा बोगदा झाल्यास …

The post नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार

नाशिक : रेल्वेतून पडून अज्ञाताचा मृत्यू

नाशिक (चांदवड) : तालुक्यातील वाकी खुर्द गावच्या शिवारातील मध्य रेल्वे लाइनवरील पोल नंबर 239/21 व 239/23 च्या दरम्यान 30 ते 35 वयोगटातील अज्ञात इसम रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.7) घडली. याबाबत पोलिसपाटील दिगंबर मधुकर कदम यांनी चांदवड पोलिसांना माहिती दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड रुग्णालयात पाठवण्यात आला …

The post नाशिक : रेल्वेतून पडून अज्ञाताचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेतून पडून अज्ञाताचा मृत्यू