नाशिक : इगतपुरी तालुक्यात सरपंच, ग्रामसेविकेसह तिघांना लाच घेताना अटक

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील सरपंच, ग्रामसेविका व माजी सरपंचाला लाच घेतल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ७) दुपारी रंगेहाथ पकडले. शिपाई म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून देय असणारी एक लाख ६४ हजारांची रक्कम देण्याच्या बदल्यात या तिघांनी ५० हजारांची लाच मागितली होती. सरपंच हिरामण दुभाशे (वय २५), ग्रामसेविका आशा गोडसे …

The post नाशिक : इगतपुरी तालुक्यात सरपंच, ग्रामसेविकेसह तिघांना लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरी तालुक्यात सरपंच, ग्रामसेविकेसह तिघांना लाच घेताना अटक

जळगाव : दोनशे रुपयांची लाच भोवली, सहा.अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षकाने दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताच जळगाव एसीबीच्या पथकाने संशयीताला अटक केली. गुरुवारी (दि. २) दुपारी पाच वाजेच्या सुमारास जळगावातील न्यू बीजे मार्केटमधील कौटूंंबिक न्यायालयाच्या वरच्या माळ्याजवळील गोविंदा कॅन्टीनजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला. हेमंत दत्तात्रय बडगुजर (जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. या …

The post जळगाव : दोनशे रुपयांची लाच भोवली, सहा.अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दोनशे रुपयांची लाच भोवली, सहा.अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

नंदुरबार : आठ हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

नंदुरबार : मारहाण प्रकरणातील वादी आणि प्रतिवादी यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विसरवाडी येथील पोलीस शिपायाला रंगेहात पकडण्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार येथील पथकाने आज दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी सायंकाळनंतर केली. याप्रकरणी देण्यात आलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार व इतर यांच्यात झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल न …

The post नंदुरबार : आठ हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : आठ हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

Nandurbar : रेशन दुकानदाराकडून लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले

नंदुरबार : रेशन दुकानाचा परवाना रद्द न होणे व रेशन दुकान ब्लॅक लिस्टमध्ये न टाकणे याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नावे व स्वतःसाठी लाचेची मागणी करणाऱ्या गोडाऊन कीपरला रंगेहाथ पकडण्यात आले. नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी नंदुरबार तहसील कार्यालयातील गोडाऊन कीपर दिनेश शामराव रणदिवे (४४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. …

The post Nandurbar : रेशन दुकानदाराकडून लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nandurbar : रेशन दुकानदाराकडून लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले

Dhule : साक्रीत कंत्राटी अभियंता लाच घेताना जेरबंद

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री पंचायत समितीच्या अभियंत्याला साडेसात हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. या अभियंत्यांचे नाव वैभव हिंमत अनोरे असे असून, घरकुलासाठी लाभार्थ्याला धनादेश काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत घरकुलाच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी धनादेश देण्यात येत असतो. पंचायत समिती घरकुल गृहनिर्माणचा कंत्राटी अभियंता …

The post Dhule : साक्रीत कंत्राटी अभियंता लाच घेताना जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : साक्रीत कंत्राटी अभियंता लाच घेताना जेरबंद

धुळे : वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकासह पंटरला अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा जप्त केलेली दुचाकी सोडून देण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या सोनगीर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकासह त्याच्या पंटरला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्यांच्या विरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे येथील रहिवासी असणा-या व्यक्तीने या संदर्भात तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या भावाचे लग्न असल्यामुळे त्यांनी …

The post धुळे : वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकासह पंटरला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकासह पंटरला अटक