नाशिक : हॉटेल चालकाकडून लाच घेणारी दुकान निरीक्षक गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याचा अहवाल देत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल चालकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना कामगार उपआयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षकास ताब्यात घेतले आहे. निशा बाळासाहेब आढाव (५३, रा. गंगापूर रोड) असे पकडलेल्या संशयित लाचखोराचे नाव आहे. कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत शहरातील आस्थापनांमध्ये शोध मोहीम राबवून बालकामगारांचा शोध घेतला जात आहे. …

The post नाशिक : हॉटेल चालकाकडून लाच घेणारी दुकान निरीक्षक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल चालकाकडून लाच घेणारी दुकान निरीक्षक गजाआड

जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक

जळगाव : एरंडोल येथील एका शिक्षण संस्थेतून दुसर्‍या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून ७५ हजारांची लाच धनादेशाच्या स्वरुपात स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापकासह लिपीकास रंगेहात अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत आहेत. …

The post जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक

Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात

मालेगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई सुरू असली तरी त्याचा लाचखोरांवर कोणताही परिणाम झाल्याची बाब अधोरेखित होत आहे. नाशिकमधील दोन मोठ्या कारवायांनंतर मालेगाव तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला आहे. मंगळवारी (दि.६) ही कारवाई झाली. तक्रारदाराच्या बहिणीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याच्या …

The post Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात

नाशिक : लाच घेणाऱ्या हवालदाराला पोलिस कोठडी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृतसेवा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार हरी जानू पालवी (५१) यांना तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी (दि. १) सायंकाळच्या सुमारास अटक करण्यात आली होती. लाच प्रकरणी अटकेत असलेल्या पालवी यांना शुक्रवारी (दि. २) निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात नेले असता न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी एक …

The post नाशिक : लाच घेणाऱ्या हवालदाराला पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच घेणाऱ्या हवालदाराला पोलिस कोठडी

नाशिक : पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील अधरवड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. हंसराज श्रावण बंजारा (वय ५२) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. रमाई घरकुल योजनेच्या घरकुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून देत घरकुलाचे शासकीय हप्ते विनाअडथळा तक्रारदाराच्या बँक खात्यावर जमा करायचे होते. या कामाच्या मोबदल्यात बंजारा याने पाच हजार रुपयांची लाच …

The post नाशिक : पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

नाशिक : लाचखोर खरेकडे आढळली मालमत्तेची कागदपत्रे, आज न्यायालयात हजर करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास काही कागदपत्रे आढळून आली आहेत. आर्थिक व्यवहार व मालमत्तेसंबंधी कागदपत्रे असल्याचे समजते. दरम्यान, त्यांच्या बँक खात्यात ४३ लाख रुपये आढळून आले आहेत. खरे यांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (दि.१९) संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात …

The post नाशिक : लाचखोर खरेकडे आढळली मालमत्तेची कागदपत्रे, आज न्यायालयात हजर करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर खरेकडे आढळली मालमत्तेची कागदपत्रे, आज न्यायालयात हजर करणार

नाशिक : हिवताप विभागातील तिघे लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वैद्यकीय रजेवरून हजर झाल्यानंतर तक्रारदाराचा पगार काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांसह दोन आरोग्यसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. जिल्हा हिवताप विभागात बुधवारी (दि. १७) हा सापळा रचण्यात आला. वैशाली दगडू पाटील (रा. स्टेटस रेसिडेन्सी, गंगापूर) या जिल्हा हिवताप अधिका-यासह संजय रामू राव (४६, रा. …

The post नाशिक : हिवताप विभागातील तिघे लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हिवताप विभागातील तिघे लाच घेताना जाळ्यात

नाशिक : लाचखोर जिल्हा निबंधक खरे याचे अखेर निलंबन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 30 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटकेत असलेल्या जिल्हा उपनिबंधक संशयित सतीश खरेच्या ११ बँक खात्यांची तपासणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू आहे. त्याचप्रमाणे इतर व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. बुधवारी (दि. १७) विभागाने खरेना विविध ठिकाणी नेत चौकशी केली. दरम्यान सहकार विभागानेही खरेच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत कायदेशीर …

The post नाशिक : लाचखोर जिल्हा निबंधक खरे याचे अखेर निलंबन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर जिल्हा निबंधक खरे याचे अखेर निलंबन

नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक परिक्षेत्रात लाच घेणाऱ्या किंवा मागणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई होत आहे. यंदा १ जानेवारी ते १५ मे या कालावधीत विभागाने ६६ सापळ्यांमध्ये १०० लाचखोरांना पकडले आहे. त्यात वर्ग एक ते चार, इतर लोकसेवक व खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १५) …

The post नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी

नाशिक : लाच प्रकरणी खरे यांना शुक्रवारपर्यंत पोलिस काेठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (५८, रा. कॉलेजरोड) यांना शुक्रवार (दि.१९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या घरझडतीत खरे यांच्याकडे १५ लाख ८६ हजार रुपयांची रोकड व ३६ लाख रुपयांचे ५४ तोळे सोन्याचे दागिने सापडले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे इतर स्थावर मालमत्तांची कागदपत्रेही …

The post नाशिक : लाच प्रकरणी खरे यांना शुक्रवारपर्यंत पोलिस काेठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच प्रकरणी खरे यांना शुक्रवारपर्यंत पोलिस काेठडी