जळगाव : गांजाची केस न करण्यासाठी घेतली लाच, सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गांजाची केस न करण्यासाठी तसेच जप्त दुचाकी सोडण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार शिवाजी बाविस्कर यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, जोयदा (ता. शिरपूर) येथील 32 वर्षीय तक्रारदार यांचा चुलतभाऊ व त्याच्या मित्रांना 23 ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता तीन पोलिसांनी सत्रासेन …

The post जळगाव : गांजाची केस न करण्यासाठी घेतली लाच, सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गांजाची केस न करण्यासाठी घेतली लाच, सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : लाचखोर लेखाधिकाऱ्याला १० हजारांची लाच स्वीकारताना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात लाचखोर लेखाधिकाऱ्याला १० हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवारी (दि.१८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. भास्कर जेजुरकर असे लाचखोर लेखाधिकाऱ्याचे नाव असून, आदिवासी आयुक्तालयाच्या आवारात जेजुरकर हे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांना निवासासाठी भाडेतत्त्वावर इमारती घेतल्या जातात. इमारत …

The post नाशिक : लाचखोर लेखाधिकाऱ्याला १० हजारांची लाच स्वीकारताना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर लेखाधिकाऱ्याला १० हजारांची लाच स्वीकारताना अटक

जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा (ता. यावल) येथील एका पतसंस्थेचा अवसायकास पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. सखाराम कडू ठाकरे (विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, धुळे) असे संशयिताचे नाव आहे. संशयित ठाकरे याच्याकडे सावदा येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचा अवसायक म्हणून कार्यभार आहे. दरम्यान, सावदानगर परिषद येथील व्यापारी संकुलातील श्री …

The post जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक 

जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक

जळगाव : भुसावळ शहरात काही दिवसापूर्वी बायोडिझेल वाहतुकीवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी ५ लाखांची लाच मागून तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी बायोडिझेलच्या वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे …

The post जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक

धुळे : लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठीविरुद्द गुन्हा ; संगणक ऑपरेटर व कोतवालास अटक

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील रोजगाव येथील शेतीची खातेफोड करून तीन भावंडांच्या नावाने सातबारा करुन देण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठी व तामथरे येथील मंडलाधिकारी ज्योती पवार यांना लाचलुचपत विभागाने चिमठाणेजवळ पकडले. याप्रकरणी त्यांच्यासह संगणक ऑपरेटर आणि कोतवाल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराकडून खातेफोड करुन तीन भावाच्या …

The post धुळे : लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठीविरुद्द गुन्हा ; संगणक ऑपरेटर व कोतवालास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच मागितल्याप्रकरणी महिला तलाठीविरुद्द गुन्हा ; संगणक ऑपरेटर व कोतवालास अटक

Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा | येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील परीरक्षण भूमापक महिला कर्मचाऱ्यास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी (दि.१०) दुपारी दीडच्या सुमारास भूमिअभिलेख कार्यालयातच हा सापळा यशस्वी झाला. प्रतिभा दत्तात्रय करंजे (४२) असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Nashik Sinner) तालुक्यातील मनेगाव येथील तक्रारदाराने सिटी सर्व्हे नंबर …

The post Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्ह्याचा तपास करताना मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिकरोडच्या श्रेणी पोलिस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले. गणपत महादू काकड (५७, रा. गजपंथ अपार्टमेंट, दिंडोरी रोड, म्हसरूळ) असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. एका दाम्पत्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास काकड करीत आहेत. …

The post नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात 

नाशिक : सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठी सचिन काशीनाथ म्हस्के (३८, रा. तपोवन लिंक रोड, उत्तरानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटी येथील तक्रारदाराने इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गावात शेती खरेदी केली. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराने म्हस्के यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी त्याने २० हजार रुपयांची लाच …

The post नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात 

धुळे : जैताणे येथील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा शेतजमिनीची कौटुंबिक वाटणी होण्यासाठी लाचेची मागणी करणारा जैताणे मंडळ तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी (वर्ग ३ महसूल विभाग) विजय वामन बावा (वय ४६) यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठरलेल्या लाचेतील उर्वरीत सात हजाराची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले. तक्रारदार यांची साक्री तालुक्यातील मौजे भामेर येथे गट नं.४३ व गट नं.४४ अशी शेत …

The post धुळे : जैताणे येथील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जैताणे येथील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : येवल्यात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकास लाच घेताना अटक

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा जिल्हाभर लाचखोर अधिकाऱ्यांना पकडण्याच्या घटना सुरू असताना त्यातच येवला येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकास दोन हजार रुपयाची लाच घेताना पकडले आहे. गेल्या महिन्यातील येवल्यातील ही तिसरी घटना आहे. या घटनेत तक्रारदार उपशिक्षक असून त्यांचे व त्यांचे पत्नीचे अंतिम देयक तयार करून देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारतांना येवला पंचायत …

The post नाशिक : येवल्यात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकास लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवल्यात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकास लाच घेताना अटक