नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद 

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा  कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरून ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे. मात्र, निदर्शने करूनही कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आता कांद्याचे लिलावच बंद पाडण्याचा निर्णय घेत लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सकाळपासून लासलगाव …

The post नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद 

नाशिक : खानगाव नजीक बनतेय मिरची हब… अडीच वर्षांत 30 कोटींची विक्रमी उलाढाल

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांदानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याबरोबर आता भाजीपाला क्षेत्रातील मिरचीसाठी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आकर्षित करत. कांद्याच्या उत्कृष्ट चवीबरोबर आता मिरचीच्या ठसका म्हणून आपली नवीन ओळख निर्माण करत आहे. अवघ्या अडीच वर्षांत मिरचीने 30 कोटी 15 लाखांची उलाढाल केली असून, यातून बाजार समितीला 30 लाखांचे उत्पन्न मिळाले …

The post नाशिक : खानगाव नजीक बनतेय मिरची हब... अडीच वर्षांत 30 कोटींची विक्रमी उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खानगाव नजीक बनतेय मिरची हब… अडीच वर्षांत 30 कोटींची विक्रमी उलाढाल

नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद

 नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह जिल्हयातील सर्वच बाजार समित्या आज शनिवार दि. २२ पासून ३० ऑक्टोंबर पर्यंत दिवाळी निमित्त दहा दिवस बंद राहणार आहेत. दिवाळीसाठी व्यापा-यांच्या खळ्यावरील कामगार हे सुट्टीवर गावी जातात. त्यामुळे बाजार समितीत होणारे लिलाव बंद राहतात. दरम्यान आज शनिवार पासून लासलगाव बाजार …

The post नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद

नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (दि.6) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून, त्यात जिल्ह्यातील नाशिकसह नऊ बाजार समित्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी 29 जानेवारीला मतदान होणार आहे. या नऊ बाजार समित्या आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ताकदवान असल्याने अनेक …

The post नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, लासलगावसह नऊ बाजार समित्यांची निवडणूक जानेवारीत