Nashik City Transport : ‘टोइंग’ मुळे बेशिस्ती धारेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना शहर पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कारवाईला १ मे पासून सुरुवात केली आहे. तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या कंत्राटाला मुदत वाढ देत बेशिस्त वाहने टोइंग करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यामुळे वाहनतळांऐवजी टोइंगचा मार्ग प्रशस्त …

Continue Reading Nashik City Transport : ‘टोइंग’ मुळे बेशिस्ती धारेवर

नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांनी येणार्‍या भाविक पर्यटकांना आता वाहन प्रवेश फीसोबत शहरात वाहन उभे करण्यासाठी तासाच्या दराने पैसे मोजावे लागणार आहेत. प्रवेश करताना वाहनाच्या आकाराप्रमाणे 50 रुपये ते 200 रुपये द्यावे लागतात. त्यात आता वाहनतळ फी आकारली जाणार आहे. या आठवड्यात 11 मे पासून त्याची सुरुवात होत आहे. नगरपालिका प्रशासनाने …

The post नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड

नाशिकरोडसह 35 स्थानकांचा होणार कायापालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात 400 कोटींचा खर्च करून 35 रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिकरोड, भुसावळ, अकोला, खांडवा आणि अमरावती या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. या विकासकामांमुळे भविष्यात विभागातील प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या उद्यापासून नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा देशभरातील प्रमुख रेल्वेस्थानकांचा …

The post नाशिकरोडसह 35 स्थानकांचा होणार कायापालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडसह 35 स्थानकांचा होणार कायापालट

नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोट्यवधी रुपये खर्चुन तयार केलेला स्मार्ट रोड बेशिस्त वाहनचालकांमुळे स्मार्ट दिसत नाही. वाहतूक पोलिसांनीही दुर्लक्ष केल्याने स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकवर सरसकट चारचाकी वाहनांचे वाहनतळ झाले असून, त्यामुळे सायकल ट्रॅकचे दुभाजकही तुटत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष न दिल्यास वाहनांमुळे संपूर्ण सायकल ट्रॅकच दिसेनासा होण्याची शक्यता वाढली आहे. ठाण्यात आठ कोटी रु. किमतीच्या …

The post नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस