ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा माघारीची प्रक्रिया झाल्यानंतर तालुक्यातील 13 पैकी 12 ग्रामपंचायतींत थेट सरपंचपदाची निवडणूक लागली आहे. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेली लढत दाभाडीत होत आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. त्या अनुषंगाने याठिकाणी पारंपरिक विरोधकांत एकाची भर पडून तिरंगी लढत मानली जात होती. परंतु, प्रत्यक्षात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे मंत्री दादा भुसे …

The post ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची

नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सत्तांतर घडून येताच भाजपच्या नाशिक महानगर शिष्टमंडळाने प्रारूप मतदारयाद्यांसंदर्भात मनपा आयुक्तांची भेट घेत याद्यांमधील गोंधळाबाबत आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला. प्रारूप मतदारयाद्यांमध्ये काही अधिकार्‍यांनी कुणाच्या तरी दबावाखाली येत मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचा आरोप भाजप शिष्टमंडळाने केला. अधिकार्‍यांनी गांभीर्य ओळखून तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, …

The post नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप

दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड यशस्वी होताना पक्षांतर्गत हाडाचा शिवसैनिक आणि बंडखोर नेत्यांचे समर्थक अशी सरळ दुही निर्माण झाली आहे. गेल्या 10 दिवसांत उमटलेल्या प्रतिक्रियांमधून संबंधित गट अधोरेखित झाल्याचे राज्यभरात पाहायला मिळाले. त्यास मालेगावही अपवाद ठरले नाही. प्रारंभापासूनच्या धक्कातंत्राला साजेसा शेवट गुरुवारी (दि. 30) एकनाथ शिंदे यांची थेट मुख्यमंत्रिपदी …

The post दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता appeared first on पुढारी.

Continue Reading दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता