सप्तशृंगी गडावर कोडवर्डमध्ये गुटखा विक्री

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू असून, जिल्हाभरात गुटखा तस्कर व विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत. मात्र, गडावर कोडवर्डमध्ये गुटखा विक्री सुरू असल्याचे बोलले जात आहे. सप्तशृंगगडावर चांदणी चौक, दत्तमंदिर चौक, हनुमान मंदिर परिसर, मंमादेवी परिसर, शिवालय तलाव, …

The post सप्तशृंगी गडावर कोडवर्डमध्ये गुटखा विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर कोडवर्डमध्ये गुटखा विक्री

श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धारासाठी 3 लाखांचे दान

सप्तशृंगीगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई येथील भाविक लक्ष्मी मंगलाप्रसाद उपाध्याय परिवाराने श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्ट अंतर्गत कार्यान्वित केलेल्या श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धार प्रकल्पासाठी ३ लाख रुपयांचे दान तसेच श्री भगवतीस ३३ ग्रॅम वजनाचा लक्ष्मी अलंकार (अंदाजित मूल्य रु. २.२५ लक्ष) अर्पण करून अनोखे दातृत्व दर्शविले आहे. आज गुरूवार, (दि 15)  उपाध्याय …

The post श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धारासाठी 3 लाखांचे दान appeared first on पुढारी.

Continue Reading श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धारासाठी 3 लाखांचे दान

सप्तशृंगी गडावर अद्याप ड्रेसकोडबाबत निर्णय नाही : व्यवस्थापक दहातोंडे यांची माहिती

नाशिक सप्तशृंगगड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मंदिर परिषदेने राज्यातील विविध मंदिरामध्ये वस्ञसंहिता कार्यान्वित  करण्या बाबतचा निर्णय घेतला असला तरी श्रीक्षेञ सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टने अद्याप त्यासंदर्भात कुठलाही अधिकृत निर्णय घेतला नसल्याची माहिती देवी संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली आहे. सप्तशृंगी देवीच्या मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय झाल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर याबाबत व्यवस्थापक …

The post सप्तशृंगी गडावर अद्याप ड्रेसकोडबाबत निर्णय नाही : व्यवस्थापक दहातोंडे यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर अद्याप ड्रेसकोडबाबत निर्णय नाही : व्यवस्थापक दहातोंडे यांची माहिती

Nashik : सप्तशृंगीगडावरील पाणवठे कोरडे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : तुषार बर्डे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तसेच कुलदैवत असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या गडावर वनविभागाने मंकी पॉइंट शिवालय तलावाच्या परिसरात लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ठिकठिकाणी पाणवठे बांधले आहेत. मात्र, ऐन उन्हाळ्यात या पाणवठ्यांमध्ये पाणीच साेडले जात नसल्याने ते केवळ शाेभेच्या वास्तू ठरत आहेत. वन्यजिवांसाठी गडावर पाणवठे बांधले खरे, परंतु त्यात …

The post Nashik : सप्तशृंगीगडावरील पाणवठे कोरडे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सप्तशृंगीगडावरील पाणवठे कोरडे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक : कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षकांमुळे महिलेला मिळाले हरवलेले पाकीट

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगीगडावरील रोप वे ट्रॉलीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक चेतन ठाकूर (बाउन्सर) यांनी विठाबाई रघुनाथ सांगोळे (वय ६०, रा. कल्याण) या महिलेचे हरविलेले पैशांचे पाकीट सापडवून दिले. रोप वे ट्रॉलीत जाताना पाकीट गहाळ झाल्याची तक्रार महिलेने केल्यानंतर चेतन ठाकूर व सुनील चव्हाण या सुरक्षारक्षकांनी लागलीच रोप वे ट्रॉलीत असलेल्या सीसी …

The post नाशिक : कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षकांमुळे महिलेला मिळाले हरवलेले पाकीट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षकांमुळे महिलेला मिळाले हरवलेले पाकीट

Saptshringi Devi Chaitrotsav : 4500 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री फडकतो कीर्तीध्वज ; काय आहे परंपरा?

वणी ( जि. नाशिक) : अनिल गांगुर्डे  वणीच्या सप्तशृंगीगडावर रामनवमीपासून चैत्रोत्सवाला सुरवात झाली असून, धार्मिकदृष्ट्या चतुर्दशीचा (चावदस) दिवस मंगळवार (दि. ४) हा चैत्रोत्सवातील मुख्य दिवस आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार आदिशक्ती सप्तशृंगमातेचा कीर्तिध्वज समुद्रसपाटीपासून ४५६९ फूट उंचीवर लाखो भाविकांच्या साक्षीने मोठ्या डौलात फडकणार आहे. या कीर्तिध्वजाचे मानकरी असलेले दरेगाव (वणी) येथील  गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने आदिमायेच्या …

The post Saptshringi Devi Chaitrotsav : 4500 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री फडकतो कीर्तीध्वज ; काय आहे परंपरा? appeared first on पुढारी.

Continue Reading Saptshringi Devi Chaitrotsav : 4500 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री फडकतो कीर्तीध्वज ; काय आहे परंपरा?

नाशिक : सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी 

 सप्तशृंगगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अर्ध शक्तिपीठ असलेल्या आदिमातेच्या सप्तशृंगगडावर 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे. व्यापाऱ्यांची दुकानाची लगबग सुरू असून, मंगळवारी (दि.28) सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत यात्राेत्सवाची आढावा बैठक झाली. यात्रोत्सव हा दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पार पाडण्याचे नियोजन केले आहे. खासगी वाहनांना या काळात प्रवेश बंद …

The post नाशिक : सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी 

नाशिक : सप्तशृंगी गडावरील दुकानांतून हजारोंचा गुटखा जप्त

सप्तशृंगगड प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून गुटखा व्यावसायिकांवर चाप बसविण्यासाठी पोलीसांची धडक कारवाई सुरू आहे. नाशिक जिल्हाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी धडक मोहिम राबवली असून आज सप्तशृंगगडावर तीन दुकानांवर धाड टाकून कळवण पोलिसांनी हजारो रुपयांचा गुटखा जप्त केला. रात्री 10 वाजेच्या दरम्यान तीन टपऱ्यांवर कळवण पोलीस स्टेशन अंर्तगत नांदुरी बीट पोलीस हवालदार गवळी …

The post नाशिक : सप्तशृंगी गडावरील दुकानांतून हजारोंचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी गडावरील दुकानांतून हजारोंचा गुटखा जप्त

Saptshringigad Nashik : सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी राहणार आज 24 तास खुले

सप्तशृंगगड प्रतिनिधी : पुढारी वृत्तसेवा  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री. क्षेत्र सप्तशृंगगड येथील सप्तशृंगी देवी मंदिर नविन वर्षानिमित्त भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून आज 24 तास खुले राहणार आहे. दरवर्षी लाखो भाविक नवीन वर्षाची सुरवात ही सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने करत असतात. याहीवर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर आज (दि. 31) दिवसभर खुले ठेवण्याचा निर्णय …

The post Saptshringigad Nashik : सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी राहणार आज 24 तास खुले appeared first on पुढारी.

Continue Reading Saptshringigad Nashik : सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी राहणार आज 24 तास खुले

Nashik : सप्तश्रृंगी गड विकासासाठी २५ वर्षाचे व्हिजन ठेवावे : पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि शक्तीपीठ म्हणून जनमानसात श्रद्धेचे प्रमुख स्थान असलेल्या सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी गडावर येतात. त्यामुळे येणाऱ्या २५ वर्षांचे व्हिजन समोर ठेवून विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. ७) आयोजित सप्तश्रृंगी गडाच्या विकास आराखड्यासंदर्भातील बैठकीप्रसंगी ना. …

The post Nashik : सप्तश्रृंगी गड विकासासाठी २५ वर्षाचे व्हिजन ठेवावे : पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सप्तश्रृंगी गड विकासासाठी २५ वर्षाचे व्हिजन ठेवावे : पालकमंत्री दादा भुसे