जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून ‘बाहुबली’ नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे-पाटील यांच्याप्रती राज्य सरकार दाखवत असलेला सॉफ्ट कॉर्नर ओबीसी मसिहा म्हणून ज्ञात असलेल्या छगन भुजबळ यांना रुचलेला दिसत नाही. भुजबळ यांचा अलीकडील माध्यम संवाद आणि देहबोली पाहता ते सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ओबीसींच्या हितसंबंधांपोटी प्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याची मानसिकता भुजबळ यांनी तयार केल्याची वंदता आहे. परिणामी, …

The post जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून 'बाहुबली' नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून ‘बाहुबली’ नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा

नाशिक : बिजनेस बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील बिझनेस बँकेच्या निवडणुकीची सोमवारी, दि.31 सकाळी मतमोजणी होऊन या मतमोजणीत सहकार पॅनलचे सर्व 14 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत सहकार पॅनलचे पाच उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आलेले पहावयास मिळाले. ठाणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न रविवारी जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेत मतदान पार पडले. …

The post नाशिक : बिजनेस बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिजनेस बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी