तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही १६० उमेदवार पाडू! ओबीसी नेत्याचा जरांगे पाटलांना इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा मनोज जरांगे-पाटील करत आहेत. परंतु संपूर्ण ओबीसी समाज छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभा आहे. तुम्ही एक भुजबळ पाडाल, तर आम्ही मराठा समाजाचे १६० उमेदवार पाडू, असा खणखणीत इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत घमासान सुरू आहे. या मतदारसंघातून …

The post तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही १६० उमेदवार पाडू! ओबीसी नेत्याचा जरांगे पाटलांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही १६० उमेदवार पाडू! ओबीसी नेत्याचा जरांगे पाटलांना इशारा

नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी येथे छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वणी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. नगर येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या बाबतीत बोलतांना दोन समाजात तेढ निर्माण करणारे बेताल वक्तव्य केल्याचा आरोप दिंडोरी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला असून …

The post नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी

जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून ‘बाहुबली’ नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे-पाटील यांच्याप्रती राज्य सरकार दाखवत असलेला सॉफ्ट कॉर्नर ओबीसी मसिहा म्हणून ज्ञात असलेल्या छगन भुजबळ यांना रुचलेला दिसत नाही. भुजबळ यांचा अलीकडील माध्यम संवाद आणि देहबोली पाहता ते सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ओबीसींच्या हितसंबंधांपोटी प्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याची मानसिकता भुजबळ यांनी तयार केल्याची वंदता आहे. परिणामी, …

The post जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून 'बाहुबली' नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगेंना सॉफ्ट कॉर्नर देण्यावरून ‘बाहुबली’ नाराज; निर्णायक भूमिकेच्या शक्यतेची चर्चा

ओबीसी आता काही वाचणार नाही, भुजबळांची ऑडिओ क्लीप व्हायरल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; सध्या मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेले आहे. अशातच छगन भुजबळ यांची एक कथित ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. यात एक कार्यकर्ता व छगन भुजबळ यांचा संवाद ऐकू येत आहे. या ऑडीओ क्लीपवर भुजबळांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये भुजबळ म्हणतात की, “सगळी मंडळी …

The post ओबीसी आता काही वाचणार नाही, भुजबळांची ऑडिओ क्लीप व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आता काही वाचणार नाही, भुजबळांची ऑडिओ क्लीप व्हायरल

ओबीसी आरक्षणासंदर्भातील महामेळाव्यासाठी पिंपळनेरात बैठक

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; धुळे येथे ओबीसी आरक्षण अधिकार संदर्भात होणाऱ्या महामेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी पिंपळनेर येथील श्री मुरलीधर मंदिरात ओबीसी समाज घटकांसमवेत नियोजन बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे विभागीय प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र गवळी होते. या संदर्भात तैलिक समाजाचे व समता परिषदेचे पांडुरंग सूर्यवंशी यांच्याकडे लेखी पत्र दिले. या बैठकीत समता परिषदेचे …

The post ओबीसी आरक्षणासंदर्भातील महामेळाव्यासाठी पिंपळनेरात बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आरक्षणासंदर्भातील महामेळाव्यासाठी पिंपळनेरात बैठक

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना आवश्यक : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात जातनिहाय जनगणना झाली तरच ओबीसी समाजाला आपले हक्क मिळतील आणि तेव्हाच आपल्या देशाची सहिष्णू, सौहार्दपूर्ण, धर्मनिरपेक्ष देश म्हणून प्रतिमा कायम राहील, असे सांगत देशात जातनिहाय जनगणना होईपर्यंत आपला लढा निकराने सुरू ठेवावा लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …

The post ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना आवश्यक : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना आवश्यक : छगन भुजबळ

ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओबीसी समाजाच्या वाट्याला कायमच संघर्ष आल्याची खंत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा. जोपर्यंत तुम्ही एकी दाखवत नाही, तोपर्यंत हे सरकार झुकणार नाही. म्हणूनच एकत्रित लढून येणारी जनगणना ही जातिनिहाय झाली पाहिजे, असे …

The post ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसींच्या वाट्याला कायमच संघर्ष : छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत

Chhagan Bhujbal : कोणतेही सरकार आले तरी, ओबीसींसाठी संघर्ष करावाच लागतो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोणतेही सरकार आले तरी ओबीसींच्या प्रश्नासाठी आम्हाला संघर्ष हा करावाच लागतो, असे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नागपूर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये रविवारी (दि. २५) पक्षाचा ओबीसी सेल व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीप्रसंगी भुजबळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला पुण्यातील …

The post Chhagan Bhujbal : कोणतेही सरकार आले तरी, ओबीसींसाठी संघर्ष करावाच लागतो appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : कोणतेही सरकार आले तरी, ओबीसींसाठी संघर्ष करावाच लागतो