शासनाचा उपक्रम : दहा क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारावर निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा सुशासन निर्देशांकात (डीजीजीआय – District Governance Index) नाशिक जिल्ह्याने महाराष्ट्रात तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत रायगड पहिला, तर गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. शासनाने वेगवेगळे १६१ निर्देशक व ३०० पेक्षा जास्त डेटा पॉइंट्स असलेल्या दहा क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर हा निर्देशांक ठरविला आहे. जनता व शासन यांच्यामधील अंतर कमी होत …

The post शासनाचा उपक्रम : दहा क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारावर निवड appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचा उपक्रम : दहा क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारावर निवड

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीवर प्रशासनाचा डोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेमधील सदस्यांचा हक्काचा निधी म्हणून ज्या निधीकडे बघितले जाते अशा सेस निधीवर प्रशासकांच्या कार्यकाळात विविध कामांसाठी डोळा असल्याचे चित्र तयार झाले आहे. गेल्या वर्षी याच सेस निधीचा वापर करत अधिकाऱ्यांना टॅब, घरांची दुरुस्ती, प्रशासकीय इमारतीची रंगरंगोटी केली होती. यंदाही या निधीतून मिलेट महोत्सव, संगणक खरेदी, गटविकास अधिकाऱ्यांना वाहन आदी बाबींवर …

The post नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीवर प्रशासनाचा डोळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीवर प्रशासनाचा डोळा

नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदल्या कोणत्या ना कोणत्या कारणाने रेंगाळत होत्या. या बदली प्रक्रियेस मंगळवार (दि. 23) पासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, अर्थ आणि कृषी विभागातील बदल्या होणार आहेत. गंगापूर रोडवरील होरायझन अकॅडमी येथे बदल्यांची कार्यवाही होणार आहे. राज्य शासनाने बदली प्रक्रियेत 10 टक्के प्रशासकीय, तर …

The post नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात

नाशिक : बदली प्रक्रियेत होणार दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची छाननी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील बहुचर्चित बदल्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या दि. 16 ते 19 मे दरम्यान कै. वाघ गुरुजी विद्यालय येथे विभागानुसार बदल्या होणार आहेत. या बदली प्रक्रियेमध्ये ज्यांना दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन सूट पाहिजे आहे, त्यांचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पडताळून घेणार आहेत. त्यामुळे …

The post नाशिक : बदली प्रक्रियेत होणार दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची छाननी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदली प्रक्रियेत होणार दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची छाननी