नाशिक : मॅफेड्रॉन तयार करणाऱ्या कारखान्यातून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त

नाशिक , पुढारी वृत्तसेवा : नाशिक पोलिसांनी सोलापूर येथील औद्योगिक वसाहतीत कारवाई करत एमडी (मेफेड्रॉन) तयार करण्यात येणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारखान्यातून दहा कोटी रुपयांच्या एमडीसह कोट्यवधींचा इतर मुद्देमाल जप्त केला आहे. सामनगाव येथे पकडलेल्या एमडी प्रकरणात संशयित सनी पगारे यास पोलिसांनी पकडले आहे. त्याने एका साथीदारामार्फत नाशिकमध्ये एमडी पुरविण्यासाठी सोलापूरात कारखाना सुरू …

The post नाशिक : मॅफेड्रॉन तयार करणाऱ्या कारखान्यातून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मॅफेड्रॉन तयार करणाऱ्या कारखान्यातून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त

नाशिक : श्री श्री राधा मदन गोपाल यांना एक टन फुलांचा अभिषेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वृंदावन आणि सोलापूरहून आणलेला देशी गुलाब, बंगळुरूहून आणलेले सायली व मोगरा तसेच गुलाब, चाफा, झेंडू, सोनचाफा, चमेली, बिजली इत्यादी तब्बल एक टन फुलांच्या पाकळ्यांचा अभिषेक येथील श्री श्री राधा मदनगोपाल यांच्या विग्रहांना करण्यात आला. निमित्त होते द्वारका येथील इस्कॉन मंदिरातील राधा मदन गोपाल यांच्या प्राणप्रतिष्ठा तपपूर्तीचे. कार्ला यात्रेनिमित्त पोलिस अधीक्षकांनी केली …

The post नाशिक : श्री श्री राधा मदन गोपाल यांना एक टन फुलांचा अभिषेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्री श्री राधा मदन गोपाल यांना एक टन फुलांचा अभिषेक

नाशिक : बोलेरोचा भीषण अपघात; तीन तरुण ठार तर पाच गंभीर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सोलापूरपासून 15 किलोमीटर अंतरावर बोलेरोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सिन्नर तालुक्यातील चास येथील तीन तरुण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. चारचाकीतील सर्व प्रवासी तुळजापूर येथे दर्शनासाठी जात होते. बोलेरो वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे वृत्त आहे. अपघातात ठार झालेले तरुण हेही वाचा: पुणे: बस …

The post नाशिक : बोलेरोचा भीषण अपघात; तीन तरुण ठार तर पाच गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोलेरोचा भीषण अपघात; तीन तरुण ठार तर पाच गंभीर

२५ देशांत सांगली, सोलापूर, नाशिकचा बेदाणा; २०० कोटींची उलाढाल

नाशिक; सतीश डोंगरे : जागतिक बाजारपेठेत नाशिकसह सांगली, सोलापूरच्या बेदाण्याला मोठी मागणी असून, हिवाळ्यात या मागणीत मोठी भर पडताना दिसत आहे. नाशिक, सांगलीचा बेदाणा जगातील 25 देशांमध्ये निर्यात केला जात आहे. गेल्यावर्षी सुमारे 18 हजार मेट्रिक टन इतका बेदाणा वर्षभरात निर्यात करण्यात आला आहे. त्यापैकी निम्मा म्हणजेच नऊ हजार मेट्रिक टन बेदाणा केवळ हिवाळ्यात निर्यात …

The post २५ देशांत सांगली, सोलापूर, नाशिकचा बेदाणा; २०० कोटींची उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading २५ देशांत सांगली, सोलापूर, नाशिकचा बेदाणा; २०० कोटींची उलाढाल

नाशिक : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : तीन तालुक्यांतील संयुक्त मोजणी पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गानंतर केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत उभारण्यात येणार्‍या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे नाशिक जिल्ह्याच्या दळणवळणाला बूस्ट मिळणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिक, निफाड व सिन्नरमधील जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच अन्य तीन तालुक्यांत मोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. हडपसर, मांजरीत नालेसफाई, चेंबर दुरुस्ती, रस्ते व खड्डयांच्या डागडुजीचा महापालिकेचा …

The post नाशिक : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : तीन तालुक्यांतील संयुक्त मोजणी पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : तीन तालुक्यांतील संयुक्त मोजणी पूर्ण