नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव, सिन्नरच्या महिलेचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- डेंग्यूपाठोपाठ शहर जिल्ह्यावर आता स्वाईन फ्लूचेही संकट कोसळले आहे. सिन्नर तालुक्यातील दातली गावातील ६३ वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शहरातही दोघांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने महापालिकेची आरोग्य-वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. घसा खवखवणे, सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळल्यास तातडीने …

The post नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव, सिन्नरच्या महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव, सिन्नरच्या महिलेचा मृत्यू

नाशिककरांनो काळजी घ्या : मनपा रुग्णालयात तापाचे ‘इतके’ रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांपाठोपाठ नाशिककर व्हायरल तापाने फणफणले आहेत. गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात महापालिकेच्या रुग्णालयांत व्हायरल तापाचे 4,424 रुग्ण आढळून आले आहेत. मनपा रुग्णालयांव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. गेल्या दीड दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांमुळे नागरिक हैराण झाले …

The post नाशिककरांनो काळजी घ्या : मनपा रुग्णालयात तापाचे 'इतके' रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो काळजी घ्या : मनपा रुग्णालयात तापाचे ‘इतके’ रुग्ण

नाशिक : तीनच आठवड्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची शंभरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाची लाट ओसरत नाही तोच जीवघेणा डेंग्यू येऊन धडकला. त्यात स्वाइन फ्लूनेही हातपाय पसरले असून, अवघ्या तीनच आठवड्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांनी शंभरी गाठली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वाइन फ्लूचा वेग कोरोना, डेंग्यूपेक्षा अधिक असल्याने चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तीन आठवड्यांत शहरात स्वाइन फ्लूचे 106 रुग्ण आढळले असून, त्यातील तिघांचा मृत्यू …

The post नाशिक : तीनच आठवड्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची शंभरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तीनच आठवड्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची शंभरी

नाशिककरांनो काळजी घ्या! उपनगरमधील महिलेचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपनगरमधील खासगी रुग्णालयात संबंधित महिला उपचार घेत होती. आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय आरोग्य समितीने या मृत्यूची पुष्टी केली आहे. कोरोना महामारी आणि डेंग्यू या आजारांचे संकट सुरू असतानाच जुलै महिन्यापासून स्वाइन फ्लूचेही संकट उभे ठाकले आहे. जानेवारी ते एप्रिलपर्यंत शहरात स्वाइन फ्लूच्या एकाही रुग्णाची नोंद मनपाकडे नव्हती. पावसाळा सुरू होताच जून …

The post नाशिककरांनो काळजी घ्या! उपनगरमधील महिलेचा 'स्वाइन फ्लू'ने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो काळजी घ्या! उपनगरमधील महिलेचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू