नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय

इगतपुरी : वाल्मीक गवांदे तालुक्यात अनेक छोटी – मोठी धरणे आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इगतपुरी तालुक्यात होतो. मात्र याच इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट पाहिली की, हाच का धरणांचा तालुका, असा प्रश्न उपस्थित होतो. सकाळपासून पाण्यासाठी खडकवाडी भागातील महिला, पुरुषांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुलांची …

The post नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय

‘हर घर जल’ योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर

नाशिक: पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर जल ही महत्त्वाकांक्षी योजना नाशिक जिल्ह्यात पूर्णत्वास जाणार नसल्याचे समोर येत आहे. तरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कामे होत आहेत. सुधारित आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १,२२२ योजनांपैकी ८२१ योजना पूर्णत्वास जात आहेत. काही कारणास्तव या योजनांमधील ४०१ कामे अपुर्ण राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण …

The post 'हर घर जल' योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading ‘हर घर जल’ योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर