Nandurbar : रेशन दुकानदाराकडून लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले

नंदुरबार : रेशन दुकानाचा परवाना रद्द न होणे व रेशन दुकान ब्लॅक लिस्टमध्ये न टाकणे याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नावे व स्वतःसाठी लाचेची मागणी करणाऱ्या गोडाऊन कीपरला रंगेहाथ पकडण्यात आले. नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी नंदुरबार तहसील कार्यालयातील गोडाऊन कीपर दिनेश शामराव रणदिवे (४४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. …

The post Nandurbar : रेशन दुकानदाराकडून लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nandurbar : रेशन दुकानदाराकडून लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले

नाशिक : चांदवडला उपकोषागार अधिकारी लाच घेताना जाळ्यात

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करत तडजोडी अंती १० हजारांची लाच स्वीकारताना चांदवडचे उपकोषागार अधिकारी सुनील तडवी (वय ४९) यांना नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव-पाटील यांनी रंगेहाथ अटक केली. नाशिक येथील ४९ वर्षीय तक्रारदाराचे थकीत …

The post नाशिक : चांदवडला उपकोषागार अधिकारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला उपकोषागार अधिकारी लाच घेताना जाळ्यात

धुळे : लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यासह तंत्रज्ज्ञ अटकेत

धुळे; पुढारी वृत्तसेवा : वाणिज्य प्रयोजनासाठीचा विद्युत पुरवठा देण्यासाठी डिमांड नोट काढण्यासाठी वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यांच्या सांगण्यानुसार लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला गुरुवारी धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील वरवाडे येथे राहणाऱ्या तक्रारदाराचे खंबाळे शिवारामध्ये बियर बार आहे. यामध्ये वाणिज्य प्रयोजनासाठी विद्युत पुरवठा घ्यावयाचा असल्याने तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण …

The post धुळे : लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यासह तंत्रज्ज्ञ अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यासह तंत्रज्ज्ञ अटकेत