Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा | येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील परीरक्षण भूमापक महिला कर्मचाऱ्यास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी (दि.१०) दुपारी दीडच्या सुमारास भूमिअभिलेख कार्यालयातच हा सापळा यशस्वी झाला. प्रतिभा दत्तात्रय करंजे (४२) असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Nashik Sinner) तालुक्यातील मनेगाव येथील तक्रारदाराने सिटी सर्व्हे नंबर …

The post Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

धुळे : जैताणे येथील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा शेतजमिनीची कौटुंबिक वाटणी होण्यासाठी लाचेची मागणी करणारा जैताणे मंडळ तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी (वर्ग ३ महसूल विभाग) विजय वामन बावा (वय ४६) यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठरलेल्या लाचेतील उर्वरीत सात हजाराची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले. तक्रारदार यांची साक्री तालुक्यातील मौजे भामेर येथे गट नं.४३ व गट नं.४४ अशी शेत …

The post धुळे : जैताणे येथील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जैताणे येथील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : हॉटेल चालकाकडून लाच घेणारी दुकान निरीक्षक गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याचा अहवाल देत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल चालकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना कामगार उपआयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षकास ताब्यात घेतले आहे. निशा बाळासाहेब आढाव (५३, रा. गंगापूर रोड) असे पकडलेल्या संशयित लाचखोराचे नाव आहे. कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत शहरातील आस्थापनांमध्ये शोध मोहीम राबवून बालकामगारांचा शोध घेतला जात आहे. …

The post नाशिक : हॉटेल चालकाकडून लाच घेणारी दुकान निरीक्षक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल चालकाकडून लाच घेणारी दुकान निरीक्षक गजाआड

जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक

जळगाव : एरंडोल येथील एका शिक्षण संस्थेतून दुसर्‍या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून ७५ हजारांची लाच धनादेशाच्या स्वरुपात स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापकासह लिपीकास रंगेहात अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत आहेत. …

The post जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक

नाशिक : १० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस अटकेत

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : चांदवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार हरी जानु पालवी (वय ५१) यास १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. या कारवाईमुळे चांदवड पोलीस ठाण्यात भीषण सन्नाटा पसरला आहे. तक्रारदार यांचे त्यांच्या भावासोबत शेत जमिनीच्या वहिवाटी वरून वाद झाल्याने चांदवड पोलीस ठाण्यात तक्रारदार व …

The post नाशिक : १० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस अटकेत

नाशिक : हिवताप विभागातील तिघे लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वैद्यकीय रजेवरून हजर झाल्यानंतर तक्रारदाराचा पगार काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांसह दोन आरोग्यसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. जिल्हा हिवताप विभागात बुधवारी (दि. १७) हा सापळा रचण्यात आला. वैशाली दगडू पाटील (रा. स्टेटस रेसिडेन्सी, गंगापूर) या जिल्हा हिवताप अधिका-यासह संजय रामू राव (४६, रा. …

The post नाशिक : हिवताप विभागातील तिघे लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हिवताप विभागातील तिघे लाच घेताना जाळ्यात

नाशिक : जिल्हा उपनिबंधक खरे लाच घेताना जाळ्यात

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना सोमवारी 30 लाख रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. दिंडोरी बाजार समिती प्रकरणी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावरील निकाल बाजूने देण्याच्या मोबदल्यात खरे यांनी तक्रारदारकडून ३० लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदारांकडून तीस …

The post नाशिक : जिल्हा उपनिबंधक खरे लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा उपनिबंधक खरे लाच घेताना जाळ्यात

नाशिक : लाच स्वरुपात हॉटेलमध्ये पार्टी घेणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातबारा उताऱ्यावर तक्रारदारांच्या वडिलांचे नाव लावून दिल्याचे मोबदल्यात हॉटेल पार्टी करीत बिलाचे पैसे घेतल्याप्रकरणी एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. रवींद्र कारभारी मोरे (४२, रा. चांदवड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित मोरे हा तलाठी कार्यालयात खासगी मदतनीस म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. चांदवडमधील ३१ वर्षीय तक्रारदाराने …

The post नाशिक : लाच स्वरुपात हॉटेलमध्ये पार्टी घेणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच स्वरुपात हॉटेलमध्ये पार्टी घेणारा गजाआड

नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या नाशिकरोड, सिडको विभागीय कार्यालयांपाठोपाठ नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयातील लाचखोरीच्या घटनांची आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेतली असून, मनपाच्या लिपीक प्रेमलता कदम यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच सेवा हमी कायद्याअंतर्गत येणाऱ्या ५३ सेवांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सेवा हमी कायद्याअंतर्गत …

The post नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव

Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने राज्यभरात झालेल्या लाचखोरांवरील कारवाईत राज्यात नाशिक दुसऱ्या स्थानी आले आहे. नाशिक परिक्षेत्रात वर्षभरात १२५ सापळ्यांमध्ये १७५ लाचखोर व्यक्तींना पकडण्यात आले असून, यात नऊ खासगी व्यक्ती आढळल्या आहेत. राज्यात सर्वाधिक कारवाई पुणे परिक्षेत्रात झाली असून, त्यात १५५ सापळ्यांमध्ये २२३ लाचखोर जाळ्यात सापडले आहेत. नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, …

The post Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे