रामरावदादा पाटील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील माळमाथा परिसरातील जैताणे-निजामपूर येथील मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त रामरावदादा पाटील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या सुमारे शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनींची नुकतीच मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आश्रमशाळेच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या सुमारे शंभरावर गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोफत रक्तगट तपासणी झाली. …

The post रामरावदादा पाटील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading रामरावदादा पाटील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी

Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे? 

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्यामुळे सात शिक्षकांच्या जागा रिकाम्या असल्याने तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी पालक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये शासन नियमानुसार असणारे शिक्षकाचे सात …

The post Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे?  appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आलेत, पण शिक्षक आहेत कुठे? 

Dhule : आम्ही सारे सावरकरच्या घोषणा देत साक्रीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

पिंपळनेर (जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा तालुका भाजपच्या वतीने साक्री शहरात स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयापासून गौरव यात्रेची रॅली काढून या यात्रेची सुरुवात केली. यावेळी ‘होय आम्ही सारे सावरकर’ चे बॅनर हाती घेत घोषणा देण्यात आल्या. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचे मोठे योगदान आहे. सावरकर हे आमच्यासाठी …

The post Dhule : आम्ही सारे सावरकरच्या घोषणा देत साक्रीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : आम्ही सारे सावरकरच्या घोषणा देत साक्रीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

Dhule Pimpalner : वार्सा चौफुलीवर बिरसा मुंडा यांच्या पुतळयाचे भूमिपूजन

धुळे, (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील नवापूर वार्सा रस्त्यावरील वार्सा गावालगतच्या चौफुलीवर आदिवासी समाजाचे दैवत समजले जाणारे बिरसा मुंडा यांच्या पुतळयाचे भूमिपूजन करण्यात आले. सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अशोक आर. सोनवणे व धीरज अहिरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. बिरसा मुंडा यांचे नाव वार्सा चौफुलीला देण्यात आले असून त्यांचा पुतळा बसविण्याचे काम लवकरच करण्यात येणार आहे. याप्रसंगी …

The post Dhule Pimpalner : वार्सा चौफुलीवर बिरसा मुंडा यांच्या पुतळयाचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Pimpalner : वार्सा चौफुलीवर बिरसा मुंडा यांच्या पुतळयाचे भूमिपूजन

Dhule Pimpalner : गावविकासासाठी पीआरए तंत्र एकमेव मार्ग -सूर्यवंशी, मोराणेत ग्रामीण अध्ययन शिबिर

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा गावविकासासाठी पीआरए, तंत्र एकमेव मार्ग आहे असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जे.टी.सूर्यवंशी यांनी केले.  सुकापूर (ता.साक्री) येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे यांच्यामार्फत आयोजित ग्रामीण अध्ययन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गावविकासासाठी पीआरए तंत्र एकमेव मार्ग आहे. ग्रामीण अध्ययन या शास्त्रीय तंत्राचा वापर ग्रामीण विकासासाठी वरदान ठरू शकतो असे …

The post Dhule Pimpalner : गावविकासासाठी पीआरए तंत्र एकमेव मार्ग -सूर्यवंशी, मोराणेत ग्रामीण अध्ययन शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Pimpalner : गावविकासासाठी पीआरए तंत्र एकमेव मार्ग -सूर्यवंशी, मोराणेत ग्रामीण अध्ययन शिबिर

केसांवर फुगे नव्हे मिळताय भांडी

अंबादास बेनुस्कर : पुढारी वृत्तसेवा धुळे(पिंपळनेर)  केस विंचरताना खाली पडलेले केस महिला फेकून देत असतात. मात्र हे खाली पडलेले केस खराब नसतात. याच केसांवर अनेकांचा व्यवसाय सुरु आहे. महिलांचे केस विंचरताना गळालेले केस, अथवा-कंगव्याच्या फणीमध्ये साचलेला केसांचा गुंता घेऊन त्यावर भांडे विकणाऱ्या महिला गल्लोगल्ली फिरु लागल्या आहेत. हे केस देऊन गृहउपयोगी भांडी घेण्याच्या आशेने गृहिणी …

The post केसांवर फुगे नव्हे मिळताय भांडी appeared first on पुढारी.

Continue Reading केसांवर फुगे नव्हे मिळताय भांडी