जळगाव : एकनाथ खडसेंविरोधात बंजारा समाज आक्रमक

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले आहे. त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात यावा, अशी मागणी करत बंजारा समाज बांधवांनी जळगाव, चाळीसगाव येथे आंदोलन केले. जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी यावेळी खडसे …

The post जळगाव : एकनाथ खडसेंविरोधात बंजारा समाज आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : एकनाथ खडसेंविरोधात बंजारा समाज आक्रमक

Eknath Khadse : मला जेलमध्ये टाकून निवडणुका जिंकण्याचा घाट

जळगाव : मला जेलमध्ये टाकून यांना निवडणुका सुखरूप करायच्या आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांनी केला. विरोधक रोजच म्हणत आहे, कुछ ना कुछ होने वाला है… मात्र, काहीच होणार नाही, मी तुमच्या उरावर बसणार आहे, या शब्दात खडसे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे …

The post Eknath Khadse : मला जेलमध्ये टाकून निवडणुका जिंकण्याचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Khadse : मला जेलमध्ये टाकून निवडणुका जिंकण्याचा घाट

झोटिंग समितीचा रिपोर्ट सरकार दरबारीच नाही, हा संपलेला विषय : एकनाथ खडसे

पुढारी ऑनलाईन डेस्क : झोटिंग समितीच्या अनुसारच अँटीकरप्शनचा गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे झोटिंग समितीचा आता कुठलाही रीलवन्स राहिलेला नाही. गिरीश महाजन यांना वस्तुस्थिती माहीत नसावी आणि त्यामुळे असे वक्तव्य ते करत आहेत. झोटिंग समितीचा रिपोर्ट सरकारकडे उपलब्ध नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. मी स्वतः अजित पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात झोटिंग …

The post झोटिंग समितीचा रिपोर्ट सरकार दरबारीच नाही, हा संपलेला विषय : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading झोटिंग समितीचा रिपोर्ट सरकार दरबारीच नाही, हा संपलेला विषय : एकनाथ खडसे

एकनाथ खडसेंचा शहर पोलीस ठाण्यात ठिय्या; जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा दूध संघात लोणी व दूध पावडरच्या विक्रीत १ कोटी १५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आ. खडसे यांनी गुरूवारी (दि. १३) जळगाव शहर पोलीस ठाण्यात निरीक्षकांच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून …

The post एकनाथ खडसेंचा शहर पोलीस ठाण्यात ठिय्या; जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंचा शहर पोलीस ठाण्यात ठिय्या; जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Eknath Khadse: भाजपमध्ये जुन्यांना डावलून नव्यांना संधी; खडसेंनी मांडली व्यथा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघावर नेमण्यात आलेल्या प्रशासकाची नियुक्ती अवैध असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिला. हा निर्णय म्हणजे न्यायालयाची राज्य सरकारला चपराक असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली. भाजपमध्ये जुन्यांना डावलून नव्यांना संधी दिली जात असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली. आ. खडसे हे मंगळवारी (दि. 30) …

The post Eknath Khadse: भाजपमध्ये जुन्यांना डावलून नव्यांना संधी; खडसेंनी मांडली व्यथा appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Khadse: भाजपमध्ये जुन्यांना डावलून नव्यांना संधी; खडसेंनी मांडली व्यथा

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; जिल्हा दूध संघात अनियमिततेबाबत शासनाचे कारवाईचे आदेश

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा दूध संघाच्या मुख्य दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरणासह दुग्धजन्य पदार्थ विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी विहीत डीपीआरनुसार काम न केल्याने तब्बल ९ कोटी ९७ लाख रूपयांची अनियमितता आढळून आली आहे. राज्याचे सहकारी संस्था (दुग्ध) यांच्या उपसचिवांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दूध संघाच्या तत्कालीन अध्यक्षा व एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे …

The post एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; जिल्हा दूध संघात अनियमिततेबाबत शासनाचे कारवाईचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; जिल्हा दूध संघात अनियमिततेबाबत शासनाचे कारवाईचे आदेश

एकनाथ खडसेंना दुहेरी झटका! जिल्हा दूध संघावर प्रशासक, चौकशीसाठी समिती नियुक्त

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील गैरकारभाराबाबत तक्रार करण्यात आली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने चौकशीसाठी शासनाने एक चौकशी समिती गठीत केली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दूध संघावर एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे या अध्यक्ष आहेत. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे …

The post एकनाथ खडसेंना दुहेरी झटका! जिल्हा दूध संघावर प्रशासक, चौकशीसाठी समिती नियुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंना दुहेरी झटका! जिल्हा दूध संघावर प्रशासक, चौकशीसाठी समिती नियुक्त