मनसेचा नाशिकमध्ये पहिलाच राज्यस्तरीय वर्धापन दिन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पक्ष स्थापनेनंतर येत्या ९ तारखेला पहिल्यांदा नाशिकमध्ये पक्षाचा राज्य स्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिकमध्ये दोन दिवस मुक्काम असतील. लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election 2024) दृष्टीने राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे हे दिशा देणार असल्याने या मेळाव्याला अधिक महत्व प्राप्त …

The post मनसेचा नाशिकमध्ये पहिलाच राज्यस्तरीय वर्धापन दिन appeared first on पुढारी.

Continue Reading मनसेचा नाशिकमध्ये पहिलाच राज्यस्तरीय वर्धापन दिन

राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस असून आज त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत मराठी माणसांच्या प्रश्नांवरील मुद्दे अधोरेखित केले. यावेळी निवडणूकीबाबत पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्यात अशी मागणी पक्षातून होते आहे. कुठे का निवडणूक लढवावी याबाबत …

The post राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस

मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध रोखण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये गतवैभव प्राप्त करण्यासाठी मनसेच्या वाटेत सर्वात मोठा अडथळा स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत कलहाचा ठरत आहे. हा कलह पक्षप्रमुखांच्या कानी वेळोवेळी पडला आहे. त्यांनी आपल्या शैलीत कान टोचण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध थांबता थांबत नसल्याने कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा नाशिक दौरा …

The post मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध रोखण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध रोखण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा

गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्ता समीकरणे सतत बदलत असून मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याने महायुतीची चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात काहीही अशक्य नसते, असे सांगून भाजप नेते तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत. एका खासगी कार्यक्रमानिमित्त गिरीश …

The post गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत