वारंवारच्या दमबाजीला कंटाळून काढला काटा

वणी : पुढारी वृत्तसेवा- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मद्यपी युवकाकडून सततची होणारी पैशांची मागणी, शिवीगाळ व दहशत याचा कायमचा बिमोड करण्यासाठी टिटवे (ता. दिंडोरी) व परिसरातील नऊ संशयितांनी त्याचा खून करीत निर्जनस्थळी प्रेत खड्डयात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. हरिश्चंद्र कचरू शेवरे ऊर्फ हऱ्या (३६, रा.वांजुळे) असे मृताचे नाव आहे. त्याचे चार दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. …

The post वारंवारच्या दमबाजीला कंटाळून काढला काटा appeared first on पुढारी.

Continue Reading वारंवारच्या दमबाजीला कंटाळून काढला काटा

नाशिक: घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल

घोटी, पुढारी वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी (दि.१३) रात्री घोटी येथील जुना कोल्हार रोडवरील रामरावनगर येथे घडली. या प्रकरणी संशयित दोघा सख्ख्या भावांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Nashik crime news प्रमोद (पम्या) गंगाराम शिंदे ( वय ३६, …

The post नाशिक: घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल

नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून

मालेगाव मध्य: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील डोंगराळे येथे भावकीच्या वादातून खून झाल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर जनार्धन ह्याळीज (वय ३८ रा. डोंगराळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघा संशयितास अटक करण्यात आली आहे. Nashik Murder Case याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर यांचा …

The post नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून

नाशिक : कापडणीस खून प्रकरणाची मेपासून नियमित सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांच्या खून प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह संशयितांच्या वतीनेही दोन वकिलांनी न्यायालयात वकीलपत्र सादर केले आहे. मे महिन्यापासून दुहेरी खून खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. संशयित राहुल जगताप व त्याच्या सहकाऱ्यांनी कापडणीस पिता-पुत्रांची निर्घृण हत्या करीत …

The post नाशिक : कापडणीस खून प्रकरणाची मेपासून नियमित सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कापडणीस खून प्रकरणाची मेपासून नियमित सुनावणी