Nashik Child Trafficking : अखेर ती 30 बालके बिहारला रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मानवी तस्करीच्या कथित प्रकरणात गेल्या सोळा दिवसांपासून नाशिकच्या बालगृहात मुक्कामी असलेल्या बिहारच्या ३० बालकांचा शुक्रवारी (दि.१६) घराकडील प्रवास सुरू झाला. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून बंदोबस्तामध्ये ही बालके गुवाहाटी एक्स्प्रेसने बिहारकडे रवाना झाली. यावेळी मुलांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. (Nashik Child Trafficking) गेल्या महिन्याच्या ३१ तारखेला जळगाव ते मनमाडदरम्यान बिहारवरून आलेल्या एका …

The post Nashik Child Trafficking : अखेर ती 30 बालके बिहारला रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Child Trafficking : अखेर ती 30 बालके बिहारला रवाना

Nashik : बालकांच्या ताब्यासाठी पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आर्जव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बिहारमधून रेल्वेने कथित तस्करी प्रकरणातून (Nashik Child Trafficking)  पोलिसांनी सुटका केलेल्या अल्पवयीन मुलांच्या पालकांनी सोमवारी (दि.१२) पुन्हा एकदा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची पुन्हा भेट घेत मुलांचा ताबा मिळावा, अशी विनंतीवजा आर्जव जिल्हाधिकाऱ्यांना केले. दरम्यान, शुक्रवारीही (दि. ९) हे पालक कार्यालयात ठाण मांडून होते. रेल्वे पोलिसांनी ३० मे रोजी जळगाव ते मनमाड …

The post Nashik : बालकांच्या ताब्यासाठी पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आर्जव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बालकांच्या ताब्यासाठी पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आर्जव

Nashik Child Trafficking : गोंधळलेल्या मुलांना चाइल्ड लाइनचा आधार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिसांच्या गराड्यातून एका खोलीत जमा झालेल्या ८ ते १५ वयोगटातील मुले भेदरलेली होती. काय चालले आहे किंवा नेमके काय झाले याची कोणतीही कल्पना या मुलांना मिळत नव्हती. ‘तुझे नाव काय? तू कुठून आला?’ असे प्रश्न विचारले तरी मुलं काहीच बोलेना. फक्त एकमेकांकडे पाहत होती. मात्र चाइल्ड लाइनच्या समुपदेशकांनी लहान मुलांना धीर …

The post Nashik Child Trafficking : गोंधळलेल्या मुलांना चाइल्ड लाइनचा आधार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Child Trafficking : गोंधळलेल्या मुलांना चाइल्ड लाइनचा आधार