ना मविआ, ना वंचित मराठा समाज तटस्थ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना मराठा समाजाने पाठिंबा दिल्याचे वृत्त समोर येताच, मराठा समाजाकडून गुरुवारी (दि. १६) पत्रकार परिषद घेत कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अशातही समाज माध्यमांवर पाठिंब्याचे वृत्त व्हायरल होत असल्याने, मराठा आंदोलकांकडून शुक्रवारी (दि. १७) जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थ येथे बैठक घेत, …

Continue Reading ना मविआ, ना वंचित मराठा समाज तटस्थ

कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून भरीव मदत देऊ : गडकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- फुले, शाहू, आंबेडकरांची समतामूल्ये चिरकाल टिकून राहण्यासाठी तसेच देशात शिवशाही, रामराज्य आणण्यासाठी भारत विश्वगुरू बनने गरजेचे आहे. त्यासाठी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना पुन्हा विराजमान करण्याची आवश्यकता आहे, असे नमूद करत नाशिकमध्ये २०२७मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव सहकार्य दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग …

Continue Reading कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून भरीव मदत देऊ : गडकरी

म्हणून गोडसेंच्या हाती दिला नारळ, शांतीगिरी महाराज यांचा गौप्यस्फोट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या सिन्नर येथील भेटी प्रसंगी बादलीला मतदान करावे, असा संदेश देताना हाती नारळ सोपविला. नारळसोबत तुम्ही घरी राहाण्याचा आशिर्वाद दिला, असा गौप्यस्फोट अपक्ष शांतिगिरी महाराज यांनी शुक्रवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केला. मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट असल्याची त्यांनी स्पष्ट केले. नाशिक लोकसभा …

Continue Reading म्हणून गोडसेंच्या हाती दिला नारळ, शांतीगिरी महाराज यांचा गौप्यस्फोट

गोडसेंच्या प्रचारापासून भुजबळ दूरच, मनात नेमंक काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीचे पाढे कायम आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारापासून दूरच असल्याचे दिसत आहे. ही बाब खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनाही नाशिक दौऱ्यादरम्यान खटकली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र भुजबळ …

Continue Reading गोडसेंच्या प्रचारापासून भुजबळ दूरच, मनात नेमंक काय?

नाशिक लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात, उद्या मेळावा

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता चढू लागला असून, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या मैदानात उतरले आहेत. बुधवारी (दि. ८) मुख्यमंत्री शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीच्या माध्यमातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहणाबरोबरच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर …

Continue Reading नाशिक लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात, उद्या मेळावा

ठाकरेंवर निष्ठा तर, बंडखोरीची गरज काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची भूमिका विसंगत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर निष्ठा असल्याचे म्हणत असाल तर बंडखोरीची गरज काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी करंजकर यांनी केला आहे. उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने नाराज असलेले ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख करंजकर …

Continue Reading ठाकरेंवर निष्ठा तर, बंडखोरीची गरज काय?

नाशिकच्या आखाड्यात सूनबाई? ही दोन नावे आता चर्चेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत अनेकांची नावे चर्चेत आली असून, त्यात आता मंत्री छगन भुजबळ यांच्या सूनबाई शेफाली भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या सूनबाई भक्ती गोडसे यांच्या नावांची भर पडली आहे. सोशल मीडियावर दोघींचीही नावे चर्चिले जात असून, त्यात कितपत तथ्य आहे, हा मात्र प्रश्न आहे. नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही कायम …

Continue Reading नाशिकच्या आखाड्यात सूनबाई? ही दोन नावे आता चर्चेत

दोन दिवसांच्या सुटीनंतर उमेदवारी अर्जासाठी आजपासून पुन्हा लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारपासून (दि. २९) लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी पुन्हा एकदा नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे. यावेळी उमेदवार व राजकीय पक्षांच्या शक्तिप्रदर्शनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गजबजणार आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी ३ मे ही अंतिम मुदत आहे. लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदानाचा …

Continue Reading दोन दिवसांच्या सुटीनंतर उमेदवारी अर्जासाठी आजपासून पुन्हा लगबग

पहिल्या दिवशी तीन अर्ज दाखल; नाशिकमधून ८७, दिंडाेरीतून ४० अर्ज विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील शुक्रवारी (दि.२६) नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ झाला आहे. दोन्ही मतदारसंघांतून एकूण तीन उमेदवारांनी प्रशासनाकडे अर्ज सादर केले. तसेच दिवसभरात नाशिकमधून ८७ व दिंडोरीतून ४० अर्जांची विक्री झाली. शनिवारी (दि. २७) तसेच रविवारी (दि.२८) सार्वजनिक सुट्टी असल्याने यादिवशी अर्ज विक्री व दाखल करायची प्रक्रिया थंडावणार आहे. …

Continue Reading पहिल्या दिवशी तीन अर्ज दाखल; नाशिकमधून ८७, दिंडाेरीतून ४० अर्ज विक्री

नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या जागेवरून भाजपसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली असताना नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनाच लढविणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने महायुतीतील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Nashik Lok Sabha) महाविकास आघाडीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली …

Continue Reading नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार : मुख्यमंत्री