मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरातील वाहतुकीस लागणार शिस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील अपघातप्रवण क्षेत्रातील सुरक्षेसाठी पोलिसांनी अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मुंबई पोलिसांची कार्यपद्धती अभ्यासली जाणार असून, त्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. त्यानुसार लवकरच 50 वाहतूक अंमलदार मुंबईत पाठवण्यात येणार आहेत. …

The post मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरातील वाहतुकीस लागणार शिस्त appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरातील वाहतुकीस लागणार शिस्त

Nashik Police : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनाच पोलिस गवसेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलेले पोलिस अंमलदार ग्रामीण पोलिसांना सापडत नसल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. दोन महिन्यांपासून ग्रामीण पोलिसांना परजिल्ह्यातील १६ पोलिस सापडत नसल्याने न्यायालयानेही याबाबत तालुका पोलिसांना विचारणा केली आहे. हे १६ पोलिस अंमलदार अर्जित रजा टाकून मोबाइल बंद करून अज्ञातस्थळी गेले आहेत. या पोलिसांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठीही प्रयत्न …

The post Nashik Police : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनाच पोलिस गवसेना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनाच पोलिस गवसेना

नाशिक : …म्हणून शहर पोलिस दलातील 22 पोलिसांची चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिस दलातील दोन अधिकारी व 20 कर्मचार्‍यांची उघड व गोपनीय चौकशी सुरू आहे. या पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांविरोधात तक्रार अर्ज, कामकाजातील कसूर, संशयास्पद कृत्य केल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांना मिळाल्या होत्या. त्यानुसार या पोलिसांना इतर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांची चौकशी केली जात आहेत. पोलिस दलात कार्यरत असताना, काही पोलिसांकडून आर्थिक गैरव्यवहार, कामात …

The post नाशिक : ...म्हणून शहर पोलिस दलातील 22 पोलिसांची चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …म्हणून शहर पोलिस दलातील 22 पोलिसांची चौकशी

Nashik Police : खाकीतले दर्दी… कामात आली वर्दी

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा बस आणि डंपर यांच्या शनिवारी पहाटे भीषण अपघात होऊन 12 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिकजण जखमी झाले. या भीषण अपघातानंतर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांनी (Nashik Police) मोठी भूमिका बजावली. त्यामुळे खर्‍या अर्थाने ‘खाकीतले दर्दी, कामात आली वर्दी’ अशी भावना अनेकांकडून व्यक्त …

The post Nashik Police : खाकीतले दर्दी... कामात आली वर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : खाकीतले दर्दी… कामात आली वर्दी