Suicide : आधी प्रेम केलं, नंतर बदनामीची धमकी ; जळगावात तरुणीची आत्महत्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमिष दाखवून वारंवार दिशाभूल करत छायाचित्र आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिल्याने 21 वर्षीय युवतीने गळफास घेतला आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान बुधवारी (दि. 13) तिची प्राणज्योत मालविली. युवतीच्या नातेवाइकांनी संबंधित तरुणासह त्याच्या आईलाही अटक करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना …

The post Suicide : आधी प्रेम केलं, नंतर बदनामीची धमकी ; जळगावात तरुणीची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Suicide : आधी प्रेम केलं, नंतर बदनामीची धमकी ; जळगावात तरुणीची आत्महत्या

नाशिकमध्ये परराज्यातील युवकाची आत्महत्या, मध्यरात्री घेतला गळफास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  आडगाव शिवारातील एका टायर रिमोल्डींग गॅरेजमध्ये परराज्यातील युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मोहमंद रशिद मोहमंद तम शेख (२५, रा. जि. मुज्जफरपूर, राज्य बिहार) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शेख याने सोमवारी (दि.११) मध्यरात्री गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा …

The post नाशिकमध्ये परराज्यातील युवकाची आत्महत्या, मध्यरात्री घेतला गळफास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये परराज्यातील युवकाची आत्महत्या, मध्यरात्री घेतला गळफास

नाशिक : मायलेकीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मे महिन्यात शहरातील एका महिलेने मुलीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराजवळ राहणार्‍या युवकाविरोधात मायलेकीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने मायलेकीस ब्लॅकमेल करीत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे. Nashik : अफवा थोपविण्यासाठी आठवडाभर ‘ओन्ली अ‍ॅडमिन’ देवळाली कॅम्प …

The post नाशिक : मायलेकीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मायलेकीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक : गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, कारण वाचून थक्क व्हाल

नाशिक (नांदगाव) : गवंडी काम करणार्‍या मजुराने गावठी कट्ट्याच्या सहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नांदगाव मालेगाव रोडलगत असलेल्या दगडाच्या खदानीत घडली. गवंडी काम करणारा शंकर भगवान डोंगरे (38, जळगाव बु., ता नांदगाव, ह. मु. मातुलठाण, ता. येवला) हा दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने आजाराला कंटाळला होता. त्यास मालेगाव येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबात …

The post नाशिक : गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, कारण वाचून थक्क व्हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, कारण वाचून थक्क व्हाल

नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी आत्महत्या केल्या आहेत. आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र पितांबर गिरी (40, रा. नांदूर नाका) यांनी शुक्रवारी (दि. 1) राहत्या घरात विष सेवन केले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या घटनेत देवळाली कॅम्प …

The post नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या