त्र्यंबकेश्वर : संकेतस्थळ महिनाभरात कार्यान्वित होणार; सुलभ दर्शन

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व दरवाजा दर्शनबारीने गर्दीच्या कालावधीत भाविकांना 4 ते 5 तास वेळ लागत असल्याने भाविक दर्शनाचा 200 रुपये व्हीआयपी पास खरेदी करतात. मात्र, त्यासाठीदेखील दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत असते. हा वेळ वाचविण्यासाठी त्र्यंबक देवस्थान ट्रस्टने आता व्हीआयपी पास खरेदी ऑनलाइन माध्यमातून करून देण्यासाठी हालचाली सुरू …

The post त्र्यंबकेश्वर : संकेतस्थळ महिनाभरात कार्यान्वित होणार; सुलभ दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर : संकेतस्थळ महिनाभरात कार्यान्वित होणार; सुलभ दर्शन

पौषवारी यात्रोत्सवात कोयत्याचा धाक दाखवत साधूंची दमदाटी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यात्रेसाठी घोटी भागातील आलेल्या वारकऱ्यांना साधूंनी कुऱ्हाड, कोयत्याचा धाक दाखवत तंबू उखडून हुसकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरवर्षी घोटी परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने पौषवारीला येतात. यंदाही काही वारकरी बैलगाडीने आले होते. त्यांनी नीलपर्वत पायथा येथे मुक्कामासाठी तंबू उभारले होते. ही जागा जुना आखाडा यांची आहे. यावर्षी आखड्याच्या साधूंनी …

The post पौषवारी यात्रोत्सवात कोयत्याचा धाक दाखवत साधूंची दमदाटी appeared first on पुढारी.

Continue Reading पौषवारी यात्रोत्सवात कोयत्याचा धाक दाखवत साधूंची दमदाटी

त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली

त्र्यंबकेश्वर (जि, नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शनिवार (दि.23)पासून त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली आहे. यंदा नाताळ सहलींच्या गर्दीत वाढ झाली आहे. यामुळे रविवारी (दि.24) कुंभमेळा पर्वणीप्रमाणे गर्दी वाढल्याने शहरातील काही रस्त्यांवर चालण्यास जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढचा संपूर्ण आठवडा गर्दीचा माहौल कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. भाविक पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाल्याने निवास, प्रवास …

The post त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली