नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, २४ तास येलो अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्याला दणका देणाऱ्या अवकाळी पावसाचा जोर सोमवारी (दि.२७) ओसरला. बहुतांश तालुुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतातील पिकांचे डोळ्यासमोर भयावह चित्र आल्याने मन सुन्न झाले. दरम्यान, हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील २४ तास जिल्ह्याला येलो अलर्ट असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यातच रविवारी (दि.२६) नाशिक जिल्ह्याला अवकाळीसह गारपिट …

The post नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, २४ तास येलो अलर्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, २४ तास येलो अलर्ट

दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी

निफाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; काल रविवारी दुपारी तीनच्या सुमारास निफाड परिसरात बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि चेंडूच्या आकाराच्या गारांचा मारा या तिहेरी माऱ्यामुळे द्राक्षबागा पूर्णपणे उध्वस्त झालेल्या आहेत. निफाड तालुक्यातील निफाड तसेच सुकेणे पिंपळस, निफाड कारखाना, रवळस, पिंपरी, कुंदेवाडी, कोठुरे, कुरडगाव, जळगाव, उगाव, शिवडी, शिवरे, …

The post दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी

नाशिक : दिंडोरीत अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसानग्रस्त

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यात आज (दि. २६) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागात ऐन फुलाऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागा तर पश्चिम भागात काढणीला आलेल्या भात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळी स्थितीमुळे चिंतेत असलेला बळीराजा आजच्या वादळी पावसाने हवालदिल झाला आहे. शासनाने त्वरित पंचनामे करत पीक विमा भरपाई व शासकीय …

The post नाशिक : दिंडोरीत अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसानग्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसानग्रस्त