Nashik accident : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

नाशिक

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी येथे अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत एसटी आणि दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे.

पिंपळगावहुन येत असताना चांदवडकडून नाशिककडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली.  या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

बातमी अपडेट होत आहे…..

The post Nashik accident : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू appeared first on पुढारी.