नाशिक जिल्ह्यातील ५० हजार महिला झाल्या ‘लखपती दिदी’

येवल्याचा पाटीलकी ब्रँड, निफाडचा गोल्डन ड्रॉप, पेठ-त्र्यंबकेश्वरचा ईटवाईजली तर सिन्नरचा हँडक्राफ्ट वंडर्स ब्रँड यांसारख्या विविधब्रँड्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४७ हजार ५० महिला वार्षिक १ लाख रुपये कमावत आहेत. त्यांना ‘लखपती दिदी’ अशी ओळख जिल्ह्यात मिळत आहेत. जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून जास्तीतजास्त महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘उमेद’र्फे प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या २६ हजार १५० बचत गट, १ …

The post नाशिक जिल्ह्यातील ५० हजार महिला झाल्या 'लखपती दिदी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ५० हजार महिला झाल्या ‘लखपती दिदी’

मराठा आरक्षणाच्या मुंबईतील लढ्यात जय बाबाजी परिवाराचा सहभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात जय बाबाजी भक्त परिवारही सहभागी होणार आहे. नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कमिटीने स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन, मुंबईतील आंदोलनात जय बाबाजी परिवाराने सहभागी होण्याबाबत चर्चा केली. त्यावर शांतिगिरी महाराजांनी सांगितले की, मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला जय बाबाजी परिवार सहकार्य करेल. मराठा …

The post मराठा आरक्षणाच्या मुंबईतील लढ्यात जय बाबाजी परिवाराचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणाच्या मुंबईतील लढ्यात जय बाबाजी परिवाराचा सहभाग

वनरक्षकासाठी पहिल्या दिवशी १६०० उमेदवारांची पात्रता चाचणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक विभागातील वनवृत्तामधील वनरक्षकांच्या रिक्त जागांसाठी शुक्रवारपासून (दि. १९) शाररीक पात्रता व कागदपत्रांच्या तपासणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी १६०० ऊमेदवारांनी त्या साठी उपस्थिती लावली. येत्या २३ तारखेपर्यंत ही प्रक्रीया चालणार आहे. (Nashik Forest Guard Recruitment) नाशिक विभागातील वनरक्षकाच्या ९९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये लेखी …

The post वनरक्षकासाठी पहिल्या दिवशी १६०० उमेदवारांची पात्रता चाचणी appeared first on पुढारी.

Continue Reading वनरक्षकासाठी पहिल्या दिवशी १६०० उमेदवारांची पात्रता चाचणी

नाशिक तालुक्यातील भुसंपादनाचा मार्ग सुकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– केंद्र सरकारच्या बहुप्रतिक्षित सूरत- चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी नाशिक तालुक्यातील ३ गावांमधील ४० हेक्टरचे भुसंपादनास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग अधिक सुकर होणार आहे. नाशिक तालुक्यातील भुसंपादनासंदर्भात शुक्रवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला आमदार सरोज अहिरे व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह अन्य अधिकारी व बाधित गावांमधील शेतकरी …

The post नाशिक तालुक्यातील भुसंपादनाचा मार्ग सुकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक तालुक्यातील भुसंपादनाचा मार्ग सुकर

पारोळ्याजवळ गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन ओमनी कार जळून खाक

जळगांव : पुढारी वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. सट्टा पट्टा, अवैध वाळू वाहतूकीसह शहरात अवैध गॅस भरणा केंद्रे सुरू आहेत. पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळ एका केंद्रात गॅस भरताना झालेल्या भीषण स्फोटात ओमनी कारसह इतर सिलेंडर जळून खाक झाले आहे. याप्रकरणी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. पोलीस अधिक तपास …

The post पारोळ्याजवळ गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन ओमनी कार जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading पारोळ्याजवळ गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन ओमनी कार जळून खाक

नाशिक महापालिकेचे कामकाज ठप्प होणार! हे आहे कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आणि त्यानंतर शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘डिप क्लिनिंग’ स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त असताना आता येत्या २३ जानेवारीपासून महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वेक्षणाकरीता महापालिकेच्या सफाई कर्मचारी वगळता उर्वरीत सर्वच २६०० कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात …

The post नाशिक महापालिकेचे कामकाज ठप्प होणार! हे आहे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेचे कामकाज ठप्प होणार! हे आहे कारण

महावितरणला रस्त्यावर पोल उभारण्यासाठी लागणार परवानगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– रस्त्याच्या रुंदीची माहिती न घेता महावितरणमार्फत उभारल्या जाणाऱ्या पथदीप पोल, कन्डक्टर, ट्रान्सफार्मर, मिनी पिलरमुळे रस्ता रुंदीकरण करताना महापालिकेला आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे यापुढील काळात रस्त्यालगत पोल, कन्डक्टर, ट्रान्सफार्मर, मिनी पिलरची उभारणी करताना महावितरणला आता महापालिकेच्या नगरनियोजन विभागाची पुर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. नगरनियोजन विभागाकडून डिमार्केशन करून घेतल्यानंतरच महावितरणला आता पुढील …

The post महावितरणला रस्त्यावर पोल उभारण्यासाठी लागणार परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरणला रस्त्यावर पोल उभारण्यासाठी लागणार परवानगी

३५ हजार इमारतींना फायर ऑडीटसाठी अल्टीमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अग्निप्रतिबंधक कायद्यानुसार महापालिका हद्दीतील सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक इमारती, व्यावसायिक तसेच पंधरा मीटर पेक्षा अधिक उंचीच्या निवासी इमारतींना अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविणे व या यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबत वर्षातून दोन वेळा फायर आॉडीट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतू शहरातील बहुतांश इमारतधारकांकडून या नियमाची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील सुमारे …

The post ३५ हजार इमारतींना फायर ऑडीटसाठी अल्टीमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading ३५ हजार इमारतींना फायर ऑडीटसाठी अल्टीमेटम

शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन, नीलम गोऱ्हेंचे कारवाईचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यातील एका निवासी आदिवासी एकलव्य विद्यालयातील शिक्षक व वसतीगृह अधिक्षकांच्या गैरप्रकाराची घटना समोर आली आहे. याबाबत महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे व पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना संबंधितांवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. याबाबत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निर्देशीत …

The post शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन, नीलम गोऱ्हेंचे कारवाईचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन, नीलम गोऱ्हेंचे कारवाईचे निर्देश

फेब्रुवारी अखेर ज‍िल्हा न‍ियोजनाचा शंभर टक्के न‍िधी खर्च करावा : जिल्हाधिकारी

जळगाव, पुढारी वृत्तसेवा ; जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २०२३-२४ या वर्षाच्या कामांचे शंभर टक्के कार्यारंभ आदेश १५ द‍िवसाच्या आत देण्यात यावे. तसेच फेब्रुवारी अखेर शंभर टक्के न‍िधी खर्च करण्यात यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेतील २०२३-२४ मधील प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश, निधी वितरण या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या …

The post फेब्रुवारी अखेर ज‍िल्हा न‍ियोजनाचा शंभर टक्के न‍िधी खर्च करावा : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading फेब्रुवारी अखेर ज‍िल्हा न‍ियोजनाचा शंभर टक्के न‍िधी खर्च करावा : जिल्हाधिकारी