Dhule : पिंपळनेरच्या पांंझरा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा: येथील चिकसे शिवारातील पांझरा नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांसह बाबा फ्रेंड सर्कलच्या तरूणांनी मोठ्या परिश्रमाने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटली असून पिंपळनेर जवळील जामण्यापाडा कुडाशी येथील आदिवासी महिलेचा हा मृतदेह आहे. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. काळुबाई टेटीराम शिंदे (३०) रा. जामन्यापाडा, कुडाशी असे या …

The post Dhule : पिंपळनेरच्या पांंझरा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेरच्या पांंझरा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दमदार पावसामुळे भातरोपणीला सुरुवात झाली असून, चिखलणी करून भातरोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पश्चिम पट्ट्यात भातरोपणी सुरू झाली असून, कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण भातशेतीस अनुकूल असल्याने येथील तांदळाला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे शेतात चहूबाजूने …

The post Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीस जोमात सुरुवात

धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू

 धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा  पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची तस्करी उघडकीस आली आहे. या अपघातात दोन गायींचा जागीच मृत झाला आहे. तर सुदैवाने चार गायी जिवंत मिळून आल्या आहेत. सुकापूर ते होळ्याचापाडा रस्त्यावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे पिकअप वाहन ताब्यात घेतले असून चार गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली …

The post धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू

Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन

धुळे (पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा  साक्री तालुक्याचे भूषण व पिंपळनेरसह पश्चिम भागातील अमृत वाहिनी असलेले लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच देविदास पवार, उपसरपंच विजय गांगुर्डे, पंचायत समितीचे मा. सभापती संजय ठाकरे, ग्रामविकास अधिकारी पवार, ग्रा. पं. सदस्य योगेश बधान, प्रमोद गांगुर्डे, पं. स. सदस्य देवेंद्र पाटील, …

The post Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन

धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार

धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा : साकी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पांझरा नदीच्या उगम स्थानावर दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पिंपळनेर व परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. केवळ अत्यल्प स्वरूपाचा पाऊस असून तो पिकांना जीवदान ठरत आहे. मात्र पांझरा नदीच्या उगमस्थानी पश्चिम पट्ट्यातील शेंदवड मांजरी, उमरपाटा …

The post धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार

Dhule Sakri : शिवसैनिकांनो जोमाने काम करा : संपर्कप्रमुख ढोमसे यांचे आवाहन

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून आमदार जातील खासदार जातील पण तळागाळातले शिवसैनिक निष्ठेने शिवसेनेसोबतच राहतील. यापुढील काळात तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने काम करण्याचे आवाहन विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद ढोमसे यांनी केले आहे. एकनाथ शिंदे बंड करतील असं कधीही वाटलं नाही : जितेंद्र आव्हाड शिवसेना साक्री आणि नियोजित पिंपळनेर तालुका विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी …

The post Dhule Sakri : शिवसैनिकांनो जोमाने काम करा : संपर्कप्रमुख ढोमसे यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : शिवसैनिकांनो जोमाने काम करा : संपर्कप्रमुख ढोमसे यांचे आवाहन