पिंपळनेर : ‘एकलव्य’तील निलेश बोरसे मृत्यूप्रकरणी कुटुंबियांना सानुग्रह अनुदान

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील एकलव्य निवासी केंद्रीय शाळेत निलेश दिनेश बोरसे (संशयीत मृत्यू प्रकरणी) दळुबाई गावठाण पो.टेंभा ता.साक्री येथे निलेश यांच्या कुटुंबियांना आदिवासी विकास विभागाच्या वतीने सानुग्रह अनुदान रक्कम २ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला. यावेळी आदिवासी एकता परिषद महा.राज्य सचिव डोंगरभाऊ बागुल, साक्रीचे आदिवासी बचाव अभियान तालुका प्रमुख गणेश गावीत, …

The post पिंपळनेर : 'एकलव्य'तील निलेश बोरसे मृत्यूप्रकरणी कुटुंबियांना सानुग्रह अनुदान appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : ‘एकलव्य’तील निलेश बोरसे मृत्यूप्रकरणी कुटुंबियांना सानुग्रह अनुदान

पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा कांद्याची आवक वाढल्याने येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत भाव घसरून क्विंटलचा भाव 800 रुपयांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी भाववाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी आणणारा कांदा आता शेतकर्‍यांच्या डोळ्यांतून पाणी आणत आहे. मागील वर्षी कांद्याचे दर 2 हजार 500 ते 4 हजार रुपये क्विंटलपर्यंत झेपावले होते. यंदा हेच दर प्रतिक्विंटल 700 ते 800 …

The post पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर

कॉलेज तरुणीचे अपहरण करून बळजबरीने लावला विवाह

पिंपळनेर, धुळे : पुढारी वृत्तसेवा कॉलेज तरुणीचे अपहरण करुन तिचे बळजबरीने लग्न लावून देणा-या  ७ जणांविरोधात साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील रहिवासी असलेल्या व सध्या साक्री तालुक्यातील (धुळे जिल्हा) शेवाळी येथे राहणाऱ्या २२ वर्षीय कॉलेज तरुणीने पोलिसांत याविषयी फिर्याद दिली आहे.  दिलेल्या फिर्यादीनुसार शेवाळी येथील रहिवासी असलेल्या व …

The post कॉलेज तरुणीचे अपहरण करून बळजबरीने लावला विवाह appeared first on पुढारी.

Continue Reading कॉलेज तरुणीचे अपहरण करून बळजबरीने लावला विवाह

Leopard Attack : बिबट्याने दोन वासरांना केले फस्त

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सामोडे येथील इंदिरानगर शिवारात बिबट्याने दोन गायींच्या वासरांवर हल्ला (Leopard Attack) केला. या हल्ल्यात दोघाही वासरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सामोडे येथील इंदिरानगर जवळील गावविहीर भागात गुलाबराव शंकर शिंदे यांचे शेत आहे. या ठिकाणी गुरांचा गोठा असून त्यात बांधलेल्या दोन वासरांवर …

The post Leopard Attack : बिबट्याने दोन वासरांना केले फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading Leopard Attack : बिबट्याने दोन वासरांना केले फस्त

पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील खडरबारी गावाला रात्री वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी पावसामुळे गावातील सुमारे २५ ते ३० घरांची पडझड झाली आहे तर ६ गुरे आणि अनेकजण जखमी झाले आहेत. यातील ६ जण गंभीर जखमी झाल्याने तातडीने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अनेक कुटुंब रस्त्यावर आल्याने त्यांच्या निवाऱ्याची आणि जेवणाची …

The post पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड

धुळे : समर्थ खंडोजी महाराजांचा पालखी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा

धुळे (पिंपळनेर), पुढारी वृत्तसेवा येथील श्री. समर्थ खंडोजी महाराज यांच्या १९४ व्या नामसप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. विठ्ठल मंदिरात पहाटे महाकाकड आरती झाली. रात्री ११ वाजता विठ्ठल मंदिरातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या रात्रीला पूर्वीपासून पालखीची (कत्तलची रात्र) असे संबोधले जाते. पालखीत खंडोजी महाराजांच्या पादुका, तीनशे वर्षांपूर्वीची हस्तलिखित गीता व श्रीकृष्णाची पुरातन मूर्ती ठेवली …

The post धुळे : समर्थ खंडोजी महाराजांचा पालखी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : समर्थ खंडोजी महाराजांचा पालखी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा

धुळे : भारतीय हॉकीच्या जादूगाराची 117 वी जयंती साजरी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर येथील कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे क्रीडा दिनानिमित्त भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या 117 व्या जयंतीचे पूजन क्रीडा प्रशिक्षक गांगुर्डे, पर्यवेक्षक व क्रीडाशिक्षक एच. के. चौरे, प्राचार्य एम. ए. बिरारीस, उपप्राचार्य एम. डी. माळी, प्रा. के. यु. कोठावदे यांच्या हस्ते क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांचे …

The post धुळे : भारतीय हॉकीच्या जादूगाराची 117 वी जयंती साजरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भारतीय हॉकीच्या जादूगाराची 117 वी जयंती साजरी

धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा वीजबिलाच्या थकबाकीसाठी गेलेल्या महावितरणच्या वसुली पथकाने इलेक्ट्रिक पोलवर टाकलेले आकडे काढल्याचा राग धरून दोघांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बोडकीखडी गावात घडली आहे. जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन बाळासाहेब गवळी या वायरमनने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि.२२) सकाळी ९ च्या सुमारास वीजबिलांची थकबाकी …

The post धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग

Dhule Sakri : चिकसे सरपंचपदी माळीच तर उपसरपंचपदी खैरनार बिनविरोध

धुळे, पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील चिकसे-जिरापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक बिनविरोध झाली. नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी भाऊसाहेब माळीच व उपसरपंच पदासाठी वंदना खैरनार यांचे प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी के एफ.शिंदे यांनी बिनविरोध निवड घोषित केली. सदस्यपदी अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गातून भारती माळीच, सरस्वती सोनवणे …

The post Dhule Sakri : चिकसे सरपंचपदी माळीच तर उपसरपंचपदी खैरनार बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : चिकसे सरपंचपदी माळीच तर उपसरपंचपदी खैरनार बिनविरोध

धुळे : पिंपळनेरसह पश्चिम पट्यात पावसाची तुफान बॅटिंग ; नद्या नाल्यांना पूर

धुळे (पिंपळनेर,ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा आठवड्याभरापासून साक्री तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत तुफान बॅटिंग केल्याने नदी नाले दुथडी वाहत आहेत. तसेच चोवीस तासाच्या संततधारेमुळे पांझरानदी नाल्यांनाही पूर आला आहे. रहिवाशांना पावसाचा चांगलाच फटका बसला असून काही ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे. तर अनेक भागांतील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने पीके पाण्याखाली गेल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले …

The post धुळे : पिंपळनेरसह पश्चिम पट्यात पावसाची तुफान बॅटिंग ; नद्या नाल्यांना पूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरसह पश्चिम पट्यात पावसाची तुफान बॅटिंग ; नद्या नाल्यांना पूर