पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कर्म.आ.मा.पाटील कला वाणिज्य आणि कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत बुधवार, दि. 8 रोजी आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य के. डी. कदम होते. प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक प्रदीप सावळे उपस्थित होते. महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक के. एन. विसपुते …

The post पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा

पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा रब्बी हंगामातील पीके काढण्यावर आली असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा शेतक-यांच्या तोंडाचा घास हिसकावला आहे. सोमवार, सायंकाळी ४ च्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे उत्पन्नात घट होणार आहे. दरम्यान महसूल व कृषी विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, …

The post पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान

पिंपळनेर : महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे शाॅटसर्किट होऊन चाऱ्यासह गुरांचा गोठा देखील खाक

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील शेणपूर येथील निखिल शरद काळे यांच्या शेतातील गट नं.४४१/१ मध्ये मक्याच्या चाऱ्याला विद्युत वाहिनीच्या तारा लोंबकळत असल्याने शाॅटसर्किटमुळे स्पार्किंग होऊन आगीचे गोळे पडल्याने सुमारे पाचशे क्विंटल मक्याच्या चाऱ्याची गंजी जळून खाक झाल्याची घटना शनिवारी, दि. 4 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडल्याचे स्थानिक शेतमजुरांनी सांगितले. त्यामुळे महावितरणचा दुर्लक्षित कारभार पुन्हा उघडकीस …

The post पिंपळनेर : महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे शाॅटसर्किट होऊन चाऱ्यासह गुरांचा गोठा देखील खाक appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे शाॅटसर्किट होऊन चाऱ्यासह गुरांचा गोठा देखील खाक

धुळे : पिंपळनेरच्या निरंकारी मंडळाकडून पांझरा नदीपात्राची स्वच्छता

पिंपळनेर (ता.साक्री) संत निरंकारी मंडळाच्या पिंपळनेर शाखेच्या वतीने येथील पांझरा नदीपात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पिंपळनेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एच.एन.अहिरे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे, निरंकारी मंडळाच्या पिंपळनेर ब्रँचचे मुखी व ज्ञानप्रचारक जगदीश ओझरकर उपस्थित होते. Raju Shetti Tweet :  राजू शेट्टी यांच सूचक ट्विट; म्हणाले, शेतकऱ्यांच्या …

The post धुळे : पिंपळनेरच्या निरंकारी मंडळाकडून पांझरा नदीपात्राची स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरच्या निरंकारी मंडळाकडून पांझरा नदीपात्राची स्वच्छता

पिंपळनेर : ‘फॅमिली रन’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ५३५ स्पर्धकांची दौड

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर मॅरेथान २०२३ सिझन २ मध्ये १० कि.मी. स्पर्धेत दिनेश समस वसावे याने ३१ मिनिटे २२ सेकंदांत अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी ५ कि.मी.पुरुष, महिला गट व फॅमिली रन आदींमध्ये ५३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. आदित्य फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. योगिता चौरे व डॉ. जितेश चौरे यांनी स्पर्धेचे उद्घाटन …

The post पिंपळनेर : 'फॅमिली रन'मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ५३५ स्पर्धकांची दौड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : ‘फॅमिली रन’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ५३५ स्पर्धकांची दौड

पिंपळनेर : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून आंदोलन

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कर्म आ. मा. पाटील कला वाणिज्य आणि कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर येथील शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रलंबित मागण्यांसाठी काळ्याफिती लावून निषेध आंदोलन केले. वीज दरवाढीचा कडकडाट २ : वीज दरवाढीला कंपन्यांचा गैरव्यवहार कारणीभूत! आंदोलनकर्त्यांच्या मागण्या कालबद्ध पदोन्नती 12वर्ष, 24वर्ष व सुधारित कालबद्ध पदोन्नती 10, 20, 30 ची …

The post पिंपळनेर : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून आंदोलन

Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा दहिवेल नवापूर साक्री महामार्गावर पहाटे 5 वाजेच्या दरम्यान जिवंत गोवंश वाहतूक करणारी गाडी अग्निवीर हिंदू संघटनेच्या गोरक्षकांनी अडविली. या गाडीत 35 ते 40 गोवंश आढळून आले असून दहा चाकी ट्रकसह ड्रायवर व किन्नर दोघांना साक्री पोलिसांनी ताब्यात घेतले. अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही गोवंश वाहतूक रोखणे …

The post Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

धुळे : पिंपळनेरच्या संशोधकांनी ह्रदयासंबधी बनवलेल्या यंत्राच्या डिजाईनला पेटंट

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा येथील डॉ. प्रशांत कांतिलाल बागुल, डॉ. धनंजय पाटील व नाशिक येथील डॉ. प्रकाश वाणखेडकर व संशोधक टीम यांच्या संशोधनात अजून एक भर पडत नुकतेच भारत सरकार द्वारा त्याच्या ह्रदयस्पंदनाने उत्पन्न होणार्‍या विद्युल्लहरींची नोंद ठेवणाऱ्या यंत्राच्या डिझाईनला भारतीय पेटंट मिळाले आहे. या यंत्राच्या मदतीने ह्रदयस्पंदनाने उत्पन्न होणार्‍या विद्युल्लहरींची नोंद ठेऊन येणाऱ्या …

The post धुळे : पिंपळनेरच्या संशोधकांनी ह्रदयासंबधी बनवलेल्या यंत्राच्या डिजाईनला पेटंट appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरच्या संशोधकांनी ह्रदयासंबधी बनवलेल्या यंत्राच्या डिजाईनला पेटंट

पिंपळनेरला राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर संपन्न

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा प्रसार माध्यमे हे सामाजिक क्रांती करणारे असतात. ते लोकशिक्षक आणि मार्गदर्शक बनून व्यक्तीमत्त्व विकासही घडवून आणणारे असतात. परंतु युवकांनी प्रसार माध्यमांच्या जास्त आहारी न जाता विचारपूर्वकच माध्यमे हाताळणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी केले. ते बोपखेल येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन …

The post पिंपळनेरला राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर संपन्न appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर संपन्न

प्रा. के. डी. कदम यांची पिंपळनेर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर येथील महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्यपदी गणित विभाग प्रमुख प्रा. के. डी. कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली: पंतप्रधान आवास योजनेतील निधीचा गैरवापर; कळमनुरी मुख्याधिकाऱ्याची चौकशी सुरू प्रा. के. डी. कदम यांनी माजी प्र. प्राचार्य डॉ. पी. के. …

The post प्रा. के. डी. कदम यांची पिंपळनेर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading प्रा. के. डी. कदम यांची पिंपळनेर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती