निसर्ग सौंदर्याची उधळण

The post निसर्ग सौंदर्याची उधळण appeared first on पुढारी.

Continue Reading निसर्ग सौंदर्याची उधळण

पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील कासारे गावात बिबट्याने एका वासराचा फडशा पाडल्याची घटना सोमवारी, दि.17 सकाळी उघडकीस आली आहे. या संदर्भात वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर येवून पंचनामा केला. या घटनेमुळे कासारे व काटवान परिसरातील ग्रामस्थांसह  शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. येथील शेतकरी सतिष देसले त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या गोठ्यातील गाईचे वासरू मृतवस्थेत …

The post पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

Dhule : पिंपळनेरच्या शेलवाडी घाटात ‘बर्निंग कार’चा थरार ; दोघे थोडक्यात बचावले

धुळे, पिंपळनेर :  पुढारी वृत्तसेवा नाशिककडून पिंपळनेरकडे येणाऱ्या होंडा अमेझ या कारने पहाटे ४ ते ४:३० वाजेदरम्यान शेलबारी घाटाजवळ अचानक पेट घेतला. त्यात पिंपळनेर येथील सागर राजेंद्र घरटे व भाऊ भामरे यांनी वेळीच कार बाहेर येऊन स्वतःचा जीव वाचवला याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत राजेंद्र घरटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा …

The post Dhule : पिंपळनेरच्या शेलवाडी घाटात 'बर्निंग कार'चा थरार ; दोघे थोडक्यात बचावले appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेरच्या शेलवाडी घाटात ‘बर्निंग कार’चा थरार ; दोघे थोडक्यात बचावले

पिंपळनेर : विहिरीत आढळला रायपूर येथील युवकाचा मृतदेह

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी भावडु उत्तम कारंडे (१६ ) हा युवक दुपारी १२ च्या सुमारास मेंढ्या चरण्यासाठी गेला. मात्र, उशिरापर्यंत घरी आला नसल्याने त्याचा शोध घेतला असता भडगाव शिवारातील  जिजाबाई भिवाजी पवार यांच्या विहिरीजवळ भावडुच्या चपला व काठी मिळून आली. त्यामुळे युवकाचा मृतदेह विहिरीत पडल्याची खात्री झाली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने …

The post पिंपळनेर : विहिरीत आढळला रायपूर येथील युवकाचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : विहिरीत आढळला रायपूर येथील युवकाचा मृतदेह

Dhule : पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्यात श्रमदानातून वनराई बंधारे

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील टेंभे (प्र.वार्सा) येथे ग्रामस्थ व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने सध्यस्थितीत सर्वच ओढे नाले प्रवाहित-झाले आहे. पाण्याचा हा प्रवाह पारंपारिक पद्धतीने अडवून बिगर पावसाळी हंगामातील पिकांसाठी सुरक्षित पाणी उपलब्ध होऊ शकते. पिकांच्या पाण्याची गरज काही अंशी भागवता येऊ …

The post Dhule : पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्यात श्रमदानातून वनराई बंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्यात श्रमदानातून वनराई बंधारे

पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात गुरुवारी (दि.29) दाेनच्या सुमारास मुसळधार बरसल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे तासभर चाललेल्या पावसामुळे पिंपळनेर शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचले. परतीच्या पावसात भुतवडा ओव्हरफ्लो, जामखेडच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला पावसामुळे रस्त्यावर जलमय परिस्थिती निर्माण झाली असून नदीनाले ओसंडले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची  धावपळ झाली. पिंपळनेरसह परिसरातील शेतात पाणी …

The post पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : मुसळधारमुळे पिकांचे नुकसान; शेतात तळेसदृश्य परिस्थिती

धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पेसा क्षेत्रामधील डवण्यापाडा, हनुमंतपाडा, राईनपाडा, काकरपाडा, खळटी कुहेर, बागुल नगर, पुनाजी नगर, मोहकड, भोयाचापाडा, माळपाडा, सावरपाडा, मल्याचापाडा या गावांतील शेतक-यांच्या शेतजमिनी खोदून एका कंपनीची अहमदाबाद ते सोलापुर पर्यंतच्या कार्यक्षेत्रातील पाईपलाईन जात आहे. त्याविरोधात या गावांतील शेतकरी आक्रमक झाले असून या शेतक-यांनी तब्बल 45 किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करत तहसीलदारांकडे …

The post धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा

नवरात्रोत्सव : एक अनोखी घटस्थापना

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री येथील नवापूर रस्त्यावरील वंजारातांडा येथे जय मातादी संत शिरोमणी सेवालाल महाराज मित्र मंडळाच्या वतीने नवरात्री उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढून देवीच्या आकर्षक मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले  होते. 21 फुटांचा त्रिशुल ठरतोय आकर्षण वंजारतांडा येथील पाच तरुणांनी …

The post नवरात्रोत्सव : एक अनोखी घटस्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : एक अनोखी घटस्थापना

पिंपळनेर : कर्जाच्या खाईतून निघून सामोडेची विकासो आता प्रगतीच्या वाटेवर

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा  पंधरा लाख रुपये कर्जाच्या विळख्यात सापडलेली विविध कार्यकारी सोसायटी कर्जमुक्त होऊन प्रगतीच्या वाटेवर आरूढ झाली आहे. येथील शेतकऱ्यांना ९९ लाख ३ हजार ९०० रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँक संचालक हर्षवर्धन दहिते यांनी दिली. सामोडे येथील आदिवासी विकासोची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा …

The post पिंपळनेर : कर्जाच्या खाईतून निघून सामोडेची विकासो आता प्रगतीच्या वाटेवर appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कर्जाच्या खाईतून निघून सामोडेची विकासो आता प्रगतीच्या वाटेवर

पिंपळनेर: जैताने गावाला बुराई नदीतून मिळणार पाणी

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे गावाची जीवनदायिनी असलेल्या बुराई नळ पाणीपुरवठा योजना जैताणे गावासाठी मंजूर झालेली आहे. जैताणे गावापासून ९ किलोमीटर अंतरावरील बुराई माध्यम प्रकल्प या धरणातून आता जैताणे गावासाठी पाणीपुरवठा केला जाणार  आहे. कोरोना रूग्‍णसंख्येत गेल्‍या २४ तासात ४ हजारांनी वाढ; सक्रीय रूग्‍णसंख्या ४३ हजारांवर जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना …

The post पिंपळनेर: जैताने गावाला बुराई नदीतून मिळणार पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर: जैताने गावाला बुराई नदीतून मिळणार पाणी