नाशिक : ज्येष्ठ फादर सुरेश साठे यांचे निधन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक कॅथलिक धर्मप्रांताचे ज्येष्ठ धर्मगुरू फादर सुरेश साठे (62) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (दि. 14) पुणे येथील आशाकिरण उपचार केंद्रात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. 15) राहाता (जि. नगर) येथील सेंट फ्रान्सिस चर्चच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. समाजकार्याची आवड असलेले फादर साठे यांनी जेलरोड येथील मुख्यालयातील नाशिक सोशल सर्व्हिस सेंटरचे …

The post नाशिक : ज्येष्ठ फादर सुरेश साठे यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्येष्ठ फादर सुरेश साठे यांचे निधन

नाशिक : तरुणाच्या मृत्यू प्रकरणी नऊ संशयितांना अटक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील गंगावेस भागात शनिवारी (दि. 8) झालेल्या तुंबळ हाणामारीत वैदूवाडीतील शंकर मल्लू माळी (35) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नऊ संशयित आरोपींना सिन्नर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. सिन्नर येथील वैदूवाडी आणि मळहद्द भागातील युवकांमध्ये शनिवारी, दि. 8 दुपारी तुंबळ हाणामारी झाली …

The post नाशिक : तरुणाच्या मृत्यू प्रकरणी नऊ संशयितांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तरुणाच्या मृत्यू प्रकरणी नऊ संशयितांना अटक

नाशिक : भरपावसात रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या व वणी बाजूकडून गडावर (रडतोंडी पायरी मार्ग) जाणार्‍या मार्गावरील चंडीकापूर गावात स्मशानभूमीच नसल्याने ग्रामस्थांना भरपावसात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. मृत आत्म्याच्या वेदना मृत्यूनंतरही संपत नसल्याचा प्रत्यय नुकताच आला. अंतिम संस्कारावेळीसुद्धा पार्थिवाला होणार्‍या यातना पाहून शोकाकुल नातेवाइक व ग्रामस्थ अधिकच गहिवरले. सप्तशृंगगड, चंडीकापूर परिसरात गेल्या चार-पाच …

The post नाशिक : भरपावसात रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरपावसात रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार

रविवार विशेष : अर्भकाच्या बलिदानाची सामुदायिक शिकवण..

तात्पर्य : प्रताप म. जाधव सटाणा ग्रामीण रुग्णालयाच्या दरवाजातच एका दुर्दैवी आदिवासी मातेला तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू पाहावा लागणे, ही गोष्ट कुणाकुणासाठी लज्जास्पद आहे, हे ठरवायचे झाले तर त्याची यादी फार मोेठी होईल. याची सर्वप्रथम जबाबदारी नि:संशय जिल्हा आरोग्य यंत्रणेवर आणि तिच्या वरिष्ठ प्रशासनावर येते. मात्र, वेगवेगळ्या स्तरावरील लोकप्रतिनिधी व छोट्या मोठ्या गोष्टींवरून हायतोबा करणार्‍या …

The post रविवार विशेष : अर्भकाच्या बलिदानाची सामुदायिक शिकवण.. appeared first on पुढारी.

Continue Reading रविवार विशेष : अर्भकाच्या बलिदानाची सामुदायिक शिकवण..

शहीद जवान मनोहर पाटील यांना अखेरचा निरोप

धुळे; पुढारी वृत्तसेवा : ‘अमर रहे…, अमर रहे… शहीद जवान मनोहर पाटील… अमर रहे…’च्या घोषात आज न्याहळोद येथे पांझरा नदीच्या काठावर शहीद जवान मनोहर पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. ऑपरेशन मेघदूत अंतर्गत सियाचीन ग्लेशियर येथे कार्यरत हवालदार मनोहर रामचंद्र पाटील यांना १६ जुलै २०२२ रोजी तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ …

The post शहीद जवान मनोहर पाटील यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading शहीद जवान मनोहर पाटील यांना अखेरचा निरोप

Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी सुरगाणा तालुक्यातील वासदा नजीक गुजरात सिमेलगत असलेल्या गोंदुणे ग्रामपंचायत मधील केळीपाडा येथे स्मशानभूमीला शेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. स्मशानशेड अभावी पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना या गावातील नागरिकांना चितेवर सागाच्या पानांची पलान शिवून उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. मृत्यूनंतरही मरणयातना सोसण्याची वेळ इथल्या मृतदेहांवर आली आहे. गावातील सोमेश कुवर …

The post Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात 'असे' होतात अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार