नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची ‘अमृत’ योजना रखडली

नाशिक । प्रतिनिधी शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे व त्यांची क्षमता वाढवणे यासाठी महापालिकेने अमृत दोन योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेल्या तीनशे कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली असली तरी पाईप कोणता वापरायचा यावरुन ही महत्वकांक्षी योजना रखडली आहे. जीवन प्राधिकरण प्लास्टिक पाईपसाठी तर महापालिका लोखंडी पाईपसाठी आग्रही आहे. महापालिकेने लोखंडी पाईपसाठी पाठवलेला प्रस्ताव जीवन प्राधिकरणने फेटाळल्याचे …

The post नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची 'अमृत' योजना रखडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची ‘अमृत’ योजना रखडली

नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा अमृत योजना (टप्पा-2) अंतर्गत शहरात 500 कोटीच्या 56 किमी या महत्वकांक्षी भुयारी गटार योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेने 419 कोटीची ई-निविदा मागवली आहे. माशाऐवजी जाळ्यात अडकली जीप! या निविदेत आक्षेपार्ह अटी-शर्ती असल्याने शहराच्या हितानुसार योग्य व आवश्यक अटी शर्ती टाकून निविदा मागविण्यात यावी. …

The post नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे व त्यांची क्षमता वाढवणे यासाठी महापालिकेने अमृत दोन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेल्या ३०० कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. प्राधिकरणकडून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. तांत्रिक मान्यतेमुळे एक प्रकारे या योजनेला ग्रीन सिग्नल मिळाला असून, त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती रोखण्यासह पाणीपुरवठ्याच्या …

The post नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकसाठी तीनशे कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

नाशिक : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करणार – मनपा आयुक्त

सिडको : पुढारी वृत्तसेवा दुहेरी फायरसेसच्या जाचातून अंबडच्या उद्योजकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन केंद्र ताब्यात घेण्याची तयारी नाशिक महानगरपालिकेची आहे. यासंदर्भात एमआयडीसीच्या मुख्याधिकार्‍यांना लवकरच पत्र पाठवून त्यांची मंजुरी घेण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले, अशी माहिती अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)चे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली. कर्जतमध्ये उडदाची मातीमोल दराने खरेदी ; शासकीय …

The post नाशिक : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करणार - मनपा आयुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करणार – मनपा आयुक्त