शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दहिवाळ शिवारात सोमवारी (दि.१) मध्यरात्री १२ च्या सुमारास गिरणा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी भूमिगत असलेली मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी शेतातून ओसंडून वाहिले. यात दोघा शेतकन्यांचे काढणीसाठी आलेले कांद्याचे पीक तसेच शेतातील माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मालेगाव …

The post शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून

नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा अमृत योजना (टप्पा-2) अंतर्गत शहरात 500 कोटीच्या 56 किमी या महत्वकांक्षी भुयारी गटार योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेने 419 कोटीची ई-निविदा मागवली आहे. माशाऐवजी जाळ्यात अडकली जीप! या निविदेत आक्षेपार्ह अटी-शर्ती असल्याने शहराच्या हितानुसार योग्य व आवश्यक अटी शर्ती टाकून निविदा मागविण्यात यावी. …

The post नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नाशिक :  ट्रकचालकाचा मालेगावजवळ उष्माघाताने मृत्यू

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गाने मुंबईकडे डाळीचा ट्रक घेऊन जाणाऱ्या अकबर शहा मेहबूब शहा (५३, रा. खैर मोहम्मद मदिना चौक, अकोला) या ट्रकचालकाचा मालेगावजवळील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलेला असताना मृत्यू झाला. उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हास्यविनोदामुळे वाढते रोगप्रतिकारक क्षमता अकबर शहा हा मुंबईकडे जात असताना त्याने हॉटेल संयोगजवळ …

The post नाशिक :  ट्रकचालकाचा मालेगावजवळ उष्माघाताने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :  ट्रकचालकाचा मालेगावजवळ उष्माघाताने मृत्यू