वर्षभरातील कारवाई : सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण पोलिसांनी मागील वर्षभरात अवैध धंदेचालकांकडून सुमारे २९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे ९ हजार ३८७ संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल झाले आहेत. ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदेचालकांवर कारवाई केली. त्यात अवैध मद्यविक्री, वाहतूक किंवा …

The post वर्षभरातील कारवाई : सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading वर्षभरातील कारवाई : सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल

Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री

नाशिक (ओझर) : मनोज कावळे नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करत अवैध दारू, बंदी असलेला गुटखा याचे उच्चाटन करीत आहेत. मागील काही महिन्यांत ग्रामीण पोलिसांनी क्शन मोडवर येत गुटखाविक्रीला मोठा चाप लावल्याने अखंड 14-15 तालुक्यांत जरब बसलेली आहे. परंतु आजही चोरी-छुपी मार्गाने काही प्रमाणत …

The post Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री

नाशिक : त्या हल्ल्यानंतर पोलिस ॲक्टिव्ह मोडवर; एकाच दिवसात ६६ अवैध धंद्यांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागात चोरट्या पद्धतीने सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. गुरुवारी (दि. १) पहाटेच्या सुमारास ५५० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने जिल्ह्यातील ६६ ठिकाणी एकाच वेळी कारवाई करून ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे बुधवारी (दि. 31) कारवाई करताना अवैध धंदेचालकांनी थेट पोलिसांवरच हल्ला केल्याने ग्रामीण पोलिस ॲक्टिव्ह …

The post नाशिक : त्या हल्ल्यानंतर पोलिस ॲक्टिव्ह मोडवर; एकाच दिवसात ६६ अवैध धंद्यांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्या हल्ल्यानंतर पोलिस ॲक्टिव्ह मोडवर; एकाच दिवसात ६६ अवैध धंद्यांवर कारवाई

नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण हद्दीतील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतंत्र १२ पथके तयार केली आहेत. नव्याने तयार केलेली ही पथके त्यांना दिलेल्या कार्यक्षेत्रात गस्त घालून अवैध धंद्यांवर कारवाई करत आहेत. या पथकांमध्ये एकूण ७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणच्या हद्दीत अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामीण पोलिस प्रयत्नशील आहेत. …

The post नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके

नाशिक : दोन कारवायांमध्ये मद्यसाठ्यासह वाळू चोरटा ताब्यात

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा सटाणा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. गुरुवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास ठेंगोडा येथील गणपती मंदिरामागून गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळू वाहतूक करणार्‍या एकाला ट्रॅक्टरसह ताब्यात घेण्यात आले, तर बुधवारी (दि. 8) पश्चिम पट्ट्यातील दुर्गम भागात मोडणार्‍या मानूर येथील एकाच्या घरातून 28 हजार 755 रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला तसेच …

The post नाशिक : दोन कारवायांमध्ये मद्यसाठ्यासह वाळू चोरटा ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन कारवायांमध्ये मद्यसाठ्यासह वाळू चोरटा ताब्यात

नाशिक : अंबडमधील अवैध धंद्यांच्या आमदार राणे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबडमधील अवैध धंद्यांमागील अर्थकारणात तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप आ. नितेश राणे यांनी केल्याप्रकरणी अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे हे अंबडमध्ये घडलेल्या गुन्ह्यांसह तेथील कारवाईची तुलनात्मक माहिती गोळा करत आहेत. काही अवैध धंद्यांवरील कारवाईमध्ये एकाच ठिकाणच्या किंवा एका व्यक्तीवर वारंवार कारवाई होत असल्याचे चौकशीतून समोर येत …

The post नाशिक : अंबडमधील अवैध धंद्यांच्या आमदार राणे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबडमधील अवैध धंद्यांच्या आमदार राणे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा सुरूच

नाशिकमधील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा पोलिसांनी लावलाय धडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पेठ रोडवरील तवली फाटा येथे कारवाई करीत अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. शहर पोलिसांनी नववर्षापासून शहरातील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी कारवाई करीत २५ हून अधिक गुन्हे दाखल केले असून, अवैध मद्यविक्री व साठा करणाऱ्यांना ताब्यात घेत आहेत. गुन्हे शाखा …

The post नाशिकमधील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा पोलिसांनी लावलाय धडाका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा पोलिसांनी लावलाय धडाका

नाशिक : निफाड शहरातील अवैध धंदे बंद करा; महिलांचे उपनगराध्यक्षांना साकडे

निफाड : पुढारी वृत्तसेवा निफाड शहर परिसरात विनापरवाना मद्यविक्री, गांजाविक्री, गुटखा व जुगार यांचे प्रमाण वाढत असून, याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत आहेत. शहरातील बरडवस्ती परिसरातील आदिवासी महिला आणि नागरिकांनी निफाड नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांची भेट घेत अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. अंडी महागली; किरकोळ बाजारात ७ रुपये दर (Egg Rate) शहरात मोठ्या …

The post नाशिक : निफाड शहरातील अवैध धंदे बंद करा; महिलांचे उपनगराध्यक्षांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाड शहरातील अवैध धंदे बंद करा; महिलांचे उपनगराध्यक्षांना साकडे