नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा निसर्गपूजक आदिवासी बांधवांच्या डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ झाला. हा उत्सव प्रामुख्याने दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ, बागलाण तालुक्यांत तसेच साक्री, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत साजरा केला जातो. आदिवासी भागात आदिवासींचे कुलदैवत असलेल्या डोंगर्‍यादेव उत्सवाला सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या कुशीत राहून आदिवासी निसर्गाची पूजा करत आला म्हणून या आदिवासी भागात डोंगर्‍यादेवाला मान दिला जातो. …

The post नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह

नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी मूळ पुुरुष रावणाचे दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करताना दहन करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी शुक्रवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आदिवासी समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात रावण दहन आयोजित करणार्‍या संस्था, संघटना, राजकीय पक्ष, कार्यकर्ते व आयोजकांवर फौजदारी …

The post नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी

नाशिक : आदिवासी हेच देशाचे मूळ मालक : बाळासाहेब थोरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून वनजमीन कसणाऱ्या आदिवासी बांधवांवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात येत होता. केंद्रातील युपीए सरकारच्या काळात आदिवासी समाजाला वनहक्क कायद्यांतर्गंत जमिनी देण्यास मंजुरी मिळाली. जमिनींचे खरे मालक असलेल्या आदिवासी समाजाने वनजमिनींवरील अतिक्रमण खोडून काढत त्यांचे नाव सात-बाराच्या उताऱ्यावर लावण्याचे काम कॉंग्रेसने केल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. गोवा …

The post नाशिक : आदिवासी हेच देशाचे मूळ मालक : बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी हेच देशाचे मूळ मालक : बाळासाहेब थोरात

आदिवासी तरुणाईने साहित्यातून घ्यावी प्रेरणा : जागतिक आदिवासीदिन

नाशिक : जिजा दवंडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असताना, आदिवासी जनसमुदायात काय बदल घडले, हे पाहणे औचित्याचे ठरावे. हा समाज मूळ समाजापासून दूर डोंगर-दर्‍यात राहणारा असला, तरी ब्रिटिश राजवटीत जल, जंगल, जमीन यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे अनेक उठाव या समाजातून …

The post आदिवासी तरुणाईने साहित्यातून घ्यावी प्रेरणा : जागतिक आदिवासीदिन appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी तरुणाईने साहित्यातून घ्यावी प्रेरणा : जागतिक आदिवासीदिन