जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मजूर संघटनेच्या 20 संचालक मंडळाची निवड होऊन पंधरा दिवस लोटले आहेत. या मंडळाच्या अध्यक्ष निवडीवर लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी संचालक निवडीच्या वेळी आणि आता अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मध्यस्थी केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघाचे आमदार …

The post जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला

नाशिक :शेतकरी-टाटाच्या वादात आमदार कांदे यांची मध्यस्थी

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील साकोरे परिसरात टाटा सोलर कंपनीने सोलर प्रकल्पासाठी खरेदी केलेल्या शेतीक्षेत्रावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने कंपनी आणि शेतकरी यांच्यातील वाद सोडविण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी पुढाकार घेत कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित शेतकऱ्यांना नांदगाव येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृहात बोलवत मध्यस्थी करत चर्चा घडवून आणली. बैठकीस तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, पोलिस निरीक्षक रामेश्वर …

The post नाशिक :शेतकरी-टाटाच्या वादात आमदार कांदे यांची मध्यस्थी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :शेतकरी-टाटाच्या वादात आमदार कांदे यांची मध्यस्थी

नाशिक : जिल्हा नियोजन बैठकीला गोडसे, कांदेंची दांडी; पालकमंत्र्यांकडून सारवासारव म्हणाले आम्ही त्रिमूर्ती आहोत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१२) आयोजित जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ च्या बैठकीला नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारली. त्यामुळे शिंदे गटातील नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे. दरम्यान, आम्ही त्रिमूर्ती एकत्रित असल्याचे सांगत ना. दादा भुसे यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा नियोजन आणि …

The post नाशिक : जिल्हा नियोजन बैठकीला गोडसे, कांदेंची दांडी; पालकमंत्र्यांकडून सारवासारव म्हणाले आम्ही त्रिमूर्ती आहोत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा नियोजन बैठकीला गोडसे, कांदेंची दांडी; पालकमंत्र्यांकडून सारवासारव म्हणाले आम्ही त्रिमूर्ती आहोत

खा. हेमंत गोडसे : माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा; राऊत यांना खुले आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हेमंत गोडसे खासदारकीचा चेहरा आहे का, अशी खिल्ली उडविणार्‍या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना खासदार गोडसे यांनी माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा, असे खुले आव्हान दिले आहे. गोडसेंच्या या प्रत्युत्तराने शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष पुन्हा समोर आला आहे. उस्मानाबाद : ‘शिवरायांना भवानी तलवार देतानाचे 108 फुटी शिल्प तुळजापुरात …

The post खा. हेमंत गोडसे : माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा; राऊत यांना खुले आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading खा. हेमंत गोडसे : माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा; राऊत यांना खुले आव्हान

नाशिक :आदिवासी वस्ती, बंजारा तांड्यावरील ३७ सभामंडपाचे भूमिपूजन

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून मूलभूत सुविधा (२५/१५) अंतर्गत मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वस्ती तसेच बंजारा तांड्यावरील सभामंडप मंजूर करण्यात आले आहे. या सभामंडपाचे अंजुम कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. Pandav Nagar murder | श्रद्धा वालकर हत्याकांडाची दिल्लीत पुनरावृत्ती : मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून फेकत होते तुकडे भूमिपूजनप्रसंगी मतदार संघातील एकूण २० …

The post नाशिक :आदिवासी वस्ती, बंजारा तांड्यावरील ३७ सभामंडपाचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :आदिवासी वस्ती, बंजारा तांड्यावरील ३७ सभामंडपाचे भूमिपूजन

नाशिक : आ. कांदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा

नांदगाव: पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कळमदरी येथे आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्णात्वास आली असून, या विकास कामांचा लोकार्पण सोहळा कळमदरी येथे पार पडला. जन सुविधा योजना २०२०-२१ अंतर्गत येथील  ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज इमारत बांधकाम पूर्ण झाले असून, आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. पुणे : चतुःश्रृंगीवर तरुणांची हुल्लडबाजी …

The post नाशिक : आ. कांदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आ. कांदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा

नाशिक : राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही : मुख्यमंत्री

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. देशविरोधी काम करणाऱ्या पीएफ्आय सारख्या संघटनांवर बंदी घातली जाईल. गृह खाते त्यांचे काम योग्य रितीने करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथे वक्तव्य केले. स्वामी नारायण मूर्ती प्रतिष्ठापना सोहळानिमित्त नाशिक दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते …

The post नाशिक : राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही : मुख्यमंत्री

नाशिक : मला पदाची अभिलाषा नाही, मतदारसंघातील कामे पूर्णत्वाला नेणार – आ. सुहास कांदे

नांदगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मला कोणत्याही पदाची अभिलाषा नाही. फक्त नांदगाव मतदारसंघातील भरीव कामे पूर्णत्वाला नेणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील झालेेले आणि 15 दिवसांपासून मतदारसंघाबाहेर असलेले आमदार कांदे मतदारसंघात परतले. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आम्ही शिवसेना सोडलेली …

The post नाशिक : मला पदाची अभिलाषा नाही, मतदारसंघातील कामे पूर्णत्वाला नेणार - आ. सुहास कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मला पदाची अभिलाषा नाही, मतदारसंघातील कामे पूर्णत्वाला नेणार – आ. सुहास कांदे