आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विकसित भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ दीक्षांत समांरभ उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस ऑनलाइन उपस्थित होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ …

The post आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

आरोग्य विद्यापीठात उद्यापासून अविष्कार महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आविष्कार-2023-24’ राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सवाचे शुक्रवारपासून (दि.१२) आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विद्यापीठातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत दुपारी ४ वाजता महोत्सवाचे उद‌्घाटन होणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिली. डॉ. …

The post आरोग्य विद्यापीठात उद्यापासून अविष्कार महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्य विद्यापीठात उद्यापासून अविष्कार महोत्सव

नाशिक : ”आरोग्य’ च्या मेडिकल कॉलेजसाठी ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी मंजूर; भुजबळ यांच्या तारांकीत प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वैद्यकीय शिक्षणाची मातृसंस्था असलेल्या नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालयासाठी 348 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयास अतिरिक्त जागा देण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवलेला  आहे. ही जागा शासनाकडून विद्यापीठास वर्ग करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून जागा हस्तांतरित होऊन प्रत्यक्षात काम कधी सुरु होणार असा सवाल राज्याचे …

The post नाशिक : ''आरोग्य' च्या मेडिकल कॉलेजसाठी 'इतक्या' कोटी रुपयांचा निधी मंजूर; भुजबळ यांच्या तारांकीत प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ”आरोग्य’ च्या मेडिकल कॉलेजसाठी ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी मंजूर; भुजबळ यांच्या तारांकीत प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वनस्पती, वृक्षांची क्युआर कोडव्दारे मिळणार माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा   महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात विविध प्रकाराचे वनस्पती, वृक्षांची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांना जीओ टॅगींग व क्युआर कोड लेबल लावण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यापीठ परिसरातील वनस्पती, वृक्षांची क्युआर कोडव्दारे माहिती मिळणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या क्युआर कोडव्दारा सर्वसामान्यांना वनस्पतींचे औषधी महत्व व माहिती …

The post नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वनस्पती, वृक्षांची क्युआर कोडव्दारे मिळणार माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वनस्पती, वृक्षांची क्युआर कोडव्दारे मिळणार माहिती

नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयासह 430 खाटांच्या रुग्णालय बांधकामास मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीच्या बांधकामाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला …

The post नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयासह 430 खाटांच्या रुग्णालय बांधकामास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयासह 430 खाटांच्या रुग्णालय बांधकामास मान्यता

नाशिक : इतिहास घडवण्यासाठी इतिहासाचा मागोवा गरजेचा : ना. डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इतिहास घडविण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 16) ‘स्वातंत्र्यसंग्रामात जनजाती नायकांचे योगदान’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

The post नाशिक : इतिहास घडवण्यासाठी इतिहासाचा मागोवा गरजेचा : ना. डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इतिहास घडवण्यासाठी इतिहासाचा मागोवा गरजेचा : ना. डॉ. भारती पवार

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. राजेंद्र बंगाळ

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. राजेंद्र बंगाळ (एम.डी. न्यायवैद्यकशास्त्र) रुजू झाले आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (नि.) डॉ. माधुरी कानिटकर यांनी बंगाळ यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. राजेंद्र बंगाळ हे 2021 पासून पुण्याचे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज येथे न्यायवैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. 1990 मध्ये नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस तसेच 1994 मध्ये न्यायवैद्यकशास्त्रात …

The post नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. राजेंद्र बंगाळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. राजेंद्र बंगाळ

नाशिक : आरोग्य, शिक्षणातून आदिवासींचा सर्वांगीण विकास- ना. नितीन गडकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकास होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘ब्लॉसम’ या संशोधन प्रकल्पाचा लाभ दुर्गम भागातील आदिवासी समाजाच्या आरोग्य समस्यांच्या पूर्तीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली शासनाचा आदिवासी …

The post नाशिक : आरोग्य, शिक्षणातून आदिवासींचा सर्वांगीण विकास- ना. नितीन गडकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्य, शिक्षणातून आदिवासींचा सर्वांगीण विकास- ना. नितीन गडकरी