आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विकसित भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ दीक्षांत समांरभ उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस ऑनलाइन उपस्थित होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ …

The post आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अपयश हा जीवनाचा एक भाग आहे, जीवनाचा शेवट नाही. त्यामुळे अपयशामुळे खचू नका. जगातील यशस्वी लोकांच्या जीवनाचा प्रवास पाहिल्यास समजते की, अपयश हे त्यांच्या जीवनाचादेखील एक भाग आहे. पण, त्यांनी त्या अपयशाला संधी म्हणून स्वीकारले आणि त्याच संधीच्या बळावर त्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे ध्येय ठरवताना अपयशी होण्यास घाबरू नका, …

The post ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपाल appeared first on पुढारी.

Continue Reading ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपाल

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

नाशिक, पुढारी वृत्तसेवा; राज्यपाल रमेश बैस हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज येथील श्री काळाराम मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर राज्यपाल बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्या तर्फे राज्यपाल रमेश बैस यांना श्रीराम यांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार …

The post राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

नाशिक, पुढारी वृत्तसेवा; राज्यपाल रमेश बैस हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज येथील श्री काळाराम मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर राज्यपाल बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्या तर्फे राज्यपाल रमेश बैस यांना श्रीराम यांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार …

The post राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

राज्यपाल आज नाशिक दौऱ्यावर, साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी (दि.५) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती व पूजाविधी केली जाणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सर्वाधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी सकाळी नाशिकला येतील. शहर पोलिस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर …

The post राज्यपाल आज नाशिक दौऱ्यावर, साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल आज नाशिक दौऱ्यावर, साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त

शेती उद्योगाच्या दर्जासाठी शासन प्रयत्नशील : राज्यपाल रमेश बैस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असून, मी स्वत: शेतकरीपुत्र आहे. त्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे आलो आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव-शिरसाठे गावात मंगळवारी (दि.२१) ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत कृषी विभागामार्फत ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी …

The post शेती उद्योगाच्या दर्जासाठी शासन प्रयत्नशील : राज्यपाल रमेश बैस appeared first on पुढारी.

Continue Reading शेती उद्योगाच्या दर्जासाठी शासन प्रयत्नशील : राज्यपाल रमेश बैस

इगतपुरी तालुक्यातील कुपोषण लवकरच संपवणार : राज्यपाल रमेश बैस

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार विविध विकास कामे सुरु आहेत. १५ नोव्हेंबरला जनजाती गौरव दिवस हा आदिवासी नागरिकांनी संस्कृती आणि पर्यावरण राखण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. सन २०४६ पर्यंत विकसित भारत संकल्प पूर्ण करण्यासाठी जनजाती बांधवांमध्ये परिवर्तन होऊन सर्वांपर्यंत शासनाच्या सर्व योजना नक्कीच पोहोचतील. येत्या पाच वर्षांत इगतपुरी तालुक्यातील …

The post इगतपुरी तालुक्यातील कुपोषण लवकरच संपवणार : राज्यपाल रमेश बैस appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरी तालुक्यातील कुपोषण लवकरच संपवणार : राज्यपाल रमेश बैस

Nashik News : राज्यपाल बैस उद्या नाशकात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील मोडाळे आणि कुशेगाव येथे होत असलेल्या विविध कार्यक्रमांसाठी राज्यपाल हजेरी लावणार आहेत. ‘विकसित भारत संकल्प यात्रे’तील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. २१) होत असलेल्या या कार्यक्रमाच्या तयारीसाठी जिल्हा परिषदतर्फे जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्यात राज्यपाल बैस शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले …

The post Nashik News : राज्यपाल बैस उद्या नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : राज्यपाल बैस उद्या नाशकात

नाशिक : राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र, लॅबचा प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय केंद्र आणि पुणे येथील जीनहेल्थ लॅब ओपीडी प्रारंभ तसेच संगम-२०२३ आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद‌्घाटन सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2) होणार आहे. आरोग्य विद्यापीठाचा हा ऑनलाइन सोहळा पवई येथील आयआयटी येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, राज्याच्या …

The post नाशिक : राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र, लॅबचा प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र, लॅबचा प्रारंभ

राज्यपाल रमेश बैस यांचा नाशिक दौरा रद्द 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा नियोजित असलेला नाशिक जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यपाल दि. 26 व 27 रोजी नाशिक व अहमदनगर दौऱ्य़ावर येणार होते. बैस यांचा पहिलाच नाशिक दौरा असल्याने यंत्रणांनी जय्यत तयारी केली होती. दोन दिवसीय दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम ते त्र्यंबकेश्वर मंदिरात …

The post राज्यपाल रमेश बैस यांचा नाशिक दौरा रद्द  appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल रमेश बैस यांचा नाशिक दौरा रद्द