नाशिक : स्थगितीविरोधात जिल्हा बँकेची याचिका, उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शेतकर्‍यांचे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा बँकेच्या माजी संचालक आणि कर्मचारी यांनी केलेल्या 347 कोटी रुपयांच्या अनियमित कर्ज वितरण प्रकरणी कलम 88 च्या चौकशीला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. जिल्हा बँकेने तत्कालीन सहकारमंत्र्यांच्या या स्थगितीलाच उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. तत्कालीन सहकारमंत्री यांनी दिलेली स्थगिती उठविण्यात येऊन वसुली करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेत …

The post नाशिक : स्थगितीविरोधात जिल्हा बँकेची याचिका, उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शेतकर्‍यांचे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्थगितीविरोधात जिल्हा बँकेची याचिका, उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शेतकर्‍यांचे लक्ष

नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिसांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून, त्यात दोघांना अटकही झाली. मात्र, त्यानंतर या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नसून कागदोपत्री तपास सुरू असून, अटक टाळण्यासाठी वरिष्ठ डॉक्टर न्यायालयात धाव घेत आहेत, तर ज्या पोलिसांनी ही प्रमाणपत्रे सादर केली, ते चौकशीस सामोरे येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे …

The post नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प

नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात माजी महापौर दशरथ पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दि. २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. महापालिकेने दोन वर्षांत तयार केलेल्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. महापालिकेने रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे …

The post नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी

नाशिक : प्रीमियम टूल्ससारखे आणखी कारखाने; डॉ. कराड : जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याची गरज

सातपूर : पुढारी वृत्तसेवा कंपनी कामगारांच्या सोसायटी आणि शेअर्स रक्कम तसेच कर्जाच्या हप्त्यांची रक्कम गहाळ केली या प्रकरणी सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियम टूल्स कंपनीमालकाला तुरुंगात जावे लागले आहे. दरम्यान, प्रीमियम टूल्स कारखान्याप्रमाणे नाशिक औद्योगिक क्षेत्रात आणखी कारखाने असून, कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. प्रीमियम टूल्स कंपनीकडून धडा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत कामगारांना न्याय मिळवून द्यावा, …

The post नाशिक : प्रीमियम टूल्ससारखे आणखी कारखाने; डॉ. कराड : जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याची गरज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रीमियम टूल्ससारखे आणखी कारखाने; डॉ. कराड : जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याची गरज