एसबीआय मध्ये लिपिक पदासाठी ८,२३८ जागा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये  लिपिक पदासाठी मेगाभरती सुरू आहे. लिपिक संवर्गातील ८ हजार २३८ कनिष्ठ सहयोगी पदांसाठी ‘एसबीआय’कडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवरून ७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांची पूर्वपरीक्षा जानेवारी २०२४ मध्ये, तर मुख्य …

The post एसबीआय मध्ये लिपिक पदासाठी ८,२३८ जागा appeared first on पुढारी.

Continue Reading एसबीआय मध्ये लिपिक पदासाठी ८,२३८ जागा

जळगाव एसबीआयमध्ये सशस्त्र दरोडा, रोकडसह सोन्याचे दागिने लूटले

जळगाव : शहरात गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. शहरातील स्टेट बँकेच्या कालिका मंदिर भागातील शाखेत भरदिवसा बँकेवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी शहरातील स्टेट बँकेत घुसून चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लुटून नेत पळ काढला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. …

The post जळगाव एसबीआयमध्ये सशस्त्र दरोडा, रोकडसह सोन्याचे दागिने लूटले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव एसबीआयमध्ये सशस्त्र दरोडा, रोकडसह सोन्याचे दागिने लूटले

जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव शहरातील ‘आरएल’ समूहाचे ज्वेलर्स शोरुम, दोन वाहन शोरुममध्ये सीबीआयने तपासणी केली. एसबीआयने ५२६ कोटींच्या थकीत कर्जाबाबत नवी दिल्ली येथे सीबीआय कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीवरून सीबीआयच्या ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सर्व ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई केली. आरएल‎ ज्वेलर्सचे संचालक ईश्वरलाल जैन यांना सर्च वॉरंट‎ दाखवून निवासस्थानात एका पथकाने सर्चिंगला सुरुवात‎ केली. …

The post जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती

जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास

जळगाव: बोदवड शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील स्टेट बँकेच्या खालच्या मजल्यावरील एसबीआयचे एटीएम फोडून त्यातील सुमारे 31 लाख 10 हजारांची रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आल्याने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केला आहे. बोदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील मुक्ताईनगर रस्त्यावर स्टेट बँकेची वर्दळीच्या रस्त्यावर शाखा आहे. या शाखेला लागूनच …

The post जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास