नाशिक : कर्मचाऱ्यानेच डॉक्टरच्या पर्सवर मारला डल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा भुजबळ फार्म येथे दवाखाना असलेल्या फिर्यादी डॉक्टर सोनिया चंद्रशेखर भाला (रा. रविशंकर मार्ग) यांच्याकडे कामास असलेला संशयित आरोपी आकाश लक्ष्मण काळे याने भाला यांच्या पर्स मधून पाच लाख रुपयांची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भाला यांना त्यांच्या मुळ गावाला जायचे असल्याने पर्समध्ये रोख स्वरूपात पाच …

The post नाशिक : कर्मचाऱ्यानेच डॉक्टरच्या पर्सवर मारला डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्मचाऱ्यानेच डॉक्टरच्या पर्सवर मारला डल्ला

नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी “एनपीएस हटाव सप्ताह” राबविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून “एनपीएस हटाव सप्ताह” संपूर्ण महाराष्ट्रातून राबविण्यात येत आहे. सोमवार दि. २१ ते २५ तारखेपर्यंत हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून यामध्ये सर्व एनपीएस धारक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातून या सप्ताहास सुरुवात …

The post नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी "एनपीएस हटाव सप्ताह" राबविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी “एनपीएस हटाव सप्ताह” राबविणार

नाशिक : शवविच्छेदनासाठी कर्मचारीच नसल्याने मृतदेहांची हेळसांड

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने दु:खद प्रसंगातही नातेवाईक आणि मृतदेहाचीही हेळसांड होत आहे. नाशिक : चाळीस हजार लाभार्थ्यांचा शिध्याचा ‘आनंद’ हरपला असाच खेदजनक तितकाच संताप निर्माण करणारा प्रसंग मंगळवारी (दि.25) घडला होता. सरदवाडी रस्त्यालगतच्या संजीवनी नगर भागारतील अशोक कारभारी पाटोळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. …

The post नाशिक : शवविच्छेदनासाठी कर्मचारीच नसल्याने मृतदेहांची हेळसांड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शवविच्छेदनासाठी कर्मचारीच नसल्याने मृतदेहांची हेळसांड

ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला मतदान होत आहे. मतदानासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. तसेच मतदानासाठी ईव्हीएम आणि आवश्यक साहित्य वेळेत तालुक्यांना पोहोचविण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या चार तालुक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम भरात आला आहे. माघारीनंतर काही ग्रामपंचायतींनी बिनविरोधची …

The post ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

नाशिक : पगार न दिल्याने कर्मचार्‍याने केली जाळपोळ

नाशिक : पगार न दिल्याने एका कर्मचार्‍याने दुकानातील मशिनरी, कूशन व कागदपत्रांची जाळपोळ केल्याची घटना बेळगाव ढगा शिवारात घडली. या प्रकरणी सागर राजेंद्र वैष्णव (38, रा. तपोवन रोड) यांच्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिस ठाण्यात संशयित बलदेव रामबहादूर बनवासी (30, रा. बेळगाव ढगा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर यांच्या फिर्यादीनुसार संशयित बलदेवने दि. 19 ते …

The post नाशिक : पगार न दिल्याने कर्मचार्‍याने केली जाळपोळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पगार न दिल्याने कर्मचार्‍याने केली जाळपोळ