जलसमृद्ध अभियान नाशिक : महिरावणीत आज गाळ उपसा उपक्रमासाठी प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या १५ दिवसांपासून गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात जलसमृद्ध अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या गाळ उपसा उपक्रमाच्या पुढच्या टप्प्याचा प्रारंभ महिरावणी येथील लपा तलाव येथे शुक्रवारपासून (दि.३) सुरू करण्यात येत आहे. दुपारी ४.३० वाजता महिरावणी येथे याबाबतचा शुभारंभ सोहळा आयोजित केला असून त्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता …

Continue Reading जलसमृद्ध अभियान नाशिक : महिरावणीत आज गाळ उपसा उपक्रमासाठी प्रारंभ

स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार!

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ केंद्र सरकारने ज्या उद्देशाने स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना केली तो उद्देश किमान नाशिक शहरापुरता कधीच सफल झाला नाही. गेल्या सात वर्षात या कंपनीने नाशिककरांना वैतागाशिवाय काहीच दिले नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकतर या कंपनीत असलेल्या अधिकाऱ्यांना नाशिकच्या जडणघडणीविषयी फारशी माहिती नाही. असे असताना महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना विश्वासात …

The post स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार! appeared first on पुढारी.

Continue Reading स्मार्ट सिटी कंपनीचा मनमानी कारभार कधी थांबणार!