गोदावरी नदीची भव्यदिव्य महाआरतीचे आयोजन करण्यात येणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दक्षिणवाहिनी गोदावरीच्या महाआरतीसाठी राज्य शासनाने ११ कोटी ७७ लाख रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रामकुंड परिसरात महाआरतीसाठी कायमस्वरूपी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचे नाशिककरांचे स्वप्न साकार होणार आहे. वाराणसी व हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरी नदीची भव्यदिव्य महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. महाआरतीसाठी आवश्यक निधीसाठी …

The post गोदावरी नदीची भव्यदिव्य महाआरतीचे आयोजन करण्यात येणार appeared first on पुढारी.

Continue Reading गोदावरी नदीची भव्यदिव्य महाआरतीचे आयोजन करण्यात येणार

नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरु केली असून, त्याचाच एक भाग म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारपासून गंगेच्या धर्तीवर गोदा आरती सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत आ. देवयानी फरांदे यांनी मह‍पालिका मुख्यालयात अधिकार्‍यांसमवेत ‘नमामी गोदा’ या प्रकल्पाचा आढावा घेत गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम दिला. बुधवारी (दि.१४) झालेल्या बैठकीत शहर अभियंता शिवकुमार …

The post नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम

नाशिक : गोदावरी महाआरतीसाठी हालचाली गतिमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाराणसीच्या धर्तीवर पंचवटीमधील रामकुंड येथे गोदेची महाआरती करण्यात येणार आहे. रामकुंड परिसराचा दोन टप्प्यांत विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ४२ कोटींचा निधी अपेक्षित असून, लवकरच त्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. महाआरतीमुळे गोदावरीचे पावित्र्य राखण्यासोबत पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. २८) गोदा महाआरतीसंदर्भात …

The post नाशिक : गोदावरी महाआरतीसाठी हालचाली गतिमान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरी महाआरतीसाठी हालचाली गतिमान