नाशिक : घरफोड्यांचा सिलसिला कायम; कानडी मळ्यातून दागिने, रोकड लंपास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील कानडी मळा परिसरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना घडली. औरंगाबाद : थाप मारून मोबाइल लांबविला नीलेश सुदास सोनवणे (30) व त्यांची पत्नी मजुरी व्यवसाय करतात. ते व त्यांची दोन मुले असा चार जणांचे कुटुंब आहे. मुले सकाळी शाळेत गेल्यानंतर सोनवणे दाम्पत्य सकाळी 11.30 …

The post नाशिक : घरफोड्यांचा सिलसिला कायम; कानडी मळ्यातून दागिने, रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरफोड्यांचा सिलसिला कायम; कानडी मळ्यातून दागिने, रोकड लंपास

नाशिक : कहांडळवाडीत एका रात्री तीन घरफोड्या

नाशिक (वावी)  : पुढारी वृत्तसेवा कहांडळवाडी परिसरात तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या करत 72 हजार रुपये रोख, तीन अ‍ॅण्ड्रॉइड फोन व एका ठिकाणी लहान मुलांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.21) मध्यरात्री घडली. चक्क रेडियमसारख्या चमकणार्‍या डोळ्यांचे मासे भास्कर भाऊसाहेब कोकणे यांचे जिल्हा परिषद शाळेजवळ घर आहे. रात्री एक ते अडीचच्या दरम्यान कोकणे यांच्या घराचा …

The post नाशिक : कहांडळवाडीत एका रात्री तीन घरफोड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कहांडळवाडीत एका रात्री तीन घरफोड्या

नाशिक : रुबाब कापड दुकानावर चोरट्यांचा डल्ला

 नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरातील सरदवाडी रस्त्यावर असलेल्या पांडवनगरी या उपनगरात चोरट्यांनी रुबाब या कापड दुकानाच्या मागील पत्रा कापून दुकानात प्रवेश करीत सुमारे 34 हजार रुपये किंमतीचे कपडे चोरून नेल्याची घटना घडली आहे. हवामान बदलामुळे वाढू शकतो मृत्यू दर पांडवनगरी भागात शुभम गोरक्षनाथ आव्हाड यांचे रुबाब कलेक्शन नावाने कापड दुकान आहे. या दुकानात चोरट्यांनी …

The post नाशिक : रुबाब कापड दुकानावर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुबाब कापड दुकानावर चोरट्यांचा डल्ला

नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा येथील निमोण नाका परिसरात सोमवारी (दि.8) मध्यरात्री 1 ते 2 च्यादरम्यान चार कृषी सेवा केंद्रे, एक मेडिकल, एक जनरल स्टोअर असे सहा दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी घरफोडी केली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या चोरीमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत …

The post नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’

नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चाकूचा धाक दाखवून मोबाइल हिसकावून नेणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. या चोरट्यांकडून चोरीचे ११ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. संशयितांमध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील हे मातृलिंग वर्षातून तीनवेळाच दर्शनासाठी खुले मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्याजवळ दोन चोरट्यांनी राहुल पगारे (१९, रा. ता. दिंडोरी) …

The post नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल

नाशिक : पशुधनाची चोरी करणारी टोळी ताब्यात

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील आहेरवाडी शिवारातील डोंगराच्या जवळपास असणार्‍या झाडींमुळे आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ गुरांना चरण्यासाठी येथे आणतात. मात्र, चरण्यासाठी आणलेल्या गुरांना चोरून परस्पर वाहनात नेऊन व्यापार्‍यांकडे विक्री करत असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरे चोरणार्‍या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आधी बॉलीवूडविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि आता पदार्पणाची तयारी! शिवारात चरण्यासाठी आणलेल्या …

The post नाशिक : पशुधनाची चोरी करणारी टोळी ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पशुधनाची चोरी करणारी टोळी ताब्यात