नाशिक : धुलाई गैरव्यवहार प्रकरणी ठेकेदार आज बाजू मांडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आरोग्य विभाग रुग्णालयांमधील वस्त्र धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचे जादा बिल घेतल्याचे प्रकरण चौकशीतून समोर आले आहे. यासंदर्भात वस्त्र धुलाई करणाऱ्या ठेकेदाराला त्याची बाजू मांडण्यासाठी शुक्रवारी (दि. १६) सकाळी जिल्हा रुग्णालयात बोलावले आहे. त्यात ठेकेदाराचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ठेकेदाराने तीन वर्षांत ६७ …

The post नाशिक : धुलाई गैरव्यवहार प्रकरणी ठेकेदार आज बाजू मांडणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धुलाई गैरव्यवहार प्रकरणी ठेकेदार आज बाजू मांडणार

नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांच्या स्वच्छतागृहात पाणीच नसल्याने हाल होत आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. रुग्णांची होणारी हेळसांड जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालून थांबवावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे. कळवण हा आदिवासीबहुल भाग असून, दिवंगत मंत्री ए. टी. पवार …

The post नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने व जनरेटरही नादुरुस्त झाल्याने शनिवारी (दि.२०) सायंकाळी सुमारे तासभर अंधार होता. वीजपुरवठा नसल्याने अतिदक्षता विभाग, आपत्कालीन विभाग, ब्लड बँक व इतर महत्त्वाच्या विभागांचे कामकाज खोळंबले होते. तसेच रुग्णसेवेवर मर्यादा आल्या होत्या. मात्र तासाभरानंतर वीजपुरवठा आल्याने सर्व सुरळीत झाले. शनिवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या सुमारास रुग्णालयातील …

The post नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात

नाशिक : ‘आरटीई’साठी शाळांची आजपासून नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीई कायद्यांतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून खासगी शाळांच्या नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळा नोंदणीला सोमवारी (दि. २३) प्रारंभ होणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत शैक्षणिक संस्थांना ‘आरटीई’साठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पालकांना अर्ज करता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष …

The post नाशिक : 'आरटीई'साठी शाळांची आजपासून नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’साठी शाळांची आजपासून नोंदणी

नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सवातील अष्टमीला रात्री १२ नंतर जन्मास आलेल्या बालिकांचे व त्यांच्या मातांचे साडी, बालिकांसाठी कपडे, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. नवरात्रोत्सवात दरवर्षी जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार अष्टमीला जन्मास येणाऱ्या दुर्गांचा व त्यांच्या मातांचा सत्कार करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हा रुग्णालयातील प्रसूती पश्चात कक्षात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक …

The post नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत