नाशिक : गुरुबंधुंचा श्‍वास अन् ध्यास एकच

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील बंडाळीनंतर सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमधील नांदगावचे सुहास कांदे यांना मंत्रीपद लाभेल, असा सूर आळवला जात होता. सोमवारी तर त्यांना ‘प्रोटोकॉल’ फोन आल्याचेही चर्चेत आले असताना सर्वांच्या नजरा मालेगावकडे लागल्या होत्या. परंतु, गुवाहाटी नाट्यातही अखेरच्या क्षणापर्यंत अत्यंत गोपनियता बाळगण्यात यशस्वी झालेले दादा भुसे यांचा अपेक्षेप्रमाणे …

The post नाशिक : गुरुबंधुंचा श्‍वास अन् ध्यास एकच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुरुबंधुंचा श्‍वास अन् ध्यास एकच

शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता

नाशिक : प्रताप जाधव शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही आमदार कमी-अधिक अंतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेले असले तरी अन्य कुठलाही प्रमुख पदाधिकारी अद्याप तरी उघडपणे मूळ शिवसेनेबद्दल नाराजीची भावना व्यक्त करीत नसल्याने संघटना सध्या तरी एकसंध भासते आहे. मात्र, शिंदे यांना यापुढे संघटनेत प्रतिसाद मिळणारच नाही, असा याचा अर्थ नाही. न्यायालयातील प्रकरणे संपुष्टात येऊन …

The post शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता

नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या फुटलेल्या शिंदे गटामुळे सरकार कोसळले. शिंदे गटाने भाजपबरोबर एकत्रित सरकार स्थापन केल्यामुळे नाशिकला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपमधील दोन आणि शिंदे गटाच्या दोन या चार आमदारांपैकी दोघा आमदारांची वर्णी मंत्रिपदावर लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये …

The post नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड