Nashik : ‘मिशन भगीरथ प्रयास’ द्वारे दुष्काळी गावे पाणीदार होतील : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेचा ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमातून जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात पाणीदार होतील, असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा. तसेच या उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाच्या निधीसोबतच १० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री …

The post Nashik : 'मिशन भगीरथ प्रयास' द्वारे दुष्काळी गावे पाणीदार होतील : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘मिशन भगीरथ प्रयास’ द्वारे दुष्काळी गावे पाणीदार होतील : दादा भुसे

Dada Bhuse : राऊतांचे धमकी प्रकरण प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कायदेशीर मांडणी केल्याने आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले. सर्वोच्च न्यायालयातही आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. खासदार संजय राउत यांचे धमकी प्रकरण हे प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न आहे. मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी ते नाशिकला येत असतील, अशा शब्दांत भुसे यांनी राउतांवर निशाणा साधला. ना. भुसे यांनी …

The post Dada Bhuse : राऊतांचे धमकी प्रकरण प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading Dada Bhuse : राऊतांचे धमकी प्रकरण प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न

नाशिक : भऊर बॅंक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील खातेदारांचे पालकमंत्र्यांना साकडे

देवळा : भऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कथित गैर व्यवहार प्रकरणी अजूनही अनेकांना न्याय मिळाला नसून, फसवणूक झालेल्या बँक ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीच्या वतीने पालकमंत्री दादा भुसे यांना (दि. २२) रोजी देण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र भऊर शाखेतील अपहार प्रकरणातील फसवणूक झालेल्या पहिल्या टप्प्यातील ३९ खातेदारांचे …

The post नाशिक : भऊर बॅंक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील खातेदारांचे पालकमंत्र्यांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भऊर बॅंक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील खातेदारांचे पालकमंत्र्यांना साकडे

या चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला : दादा भुसेंची संजय राऊतांवर टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कालपर्यंत आम्ही सोबत होतो, तर चांगले होतो. आज अचानक आम्ही बाहेर आलो, तर चोर झालो का ? खरे तर याच चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. नाशिकमध्ये शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता …

The post या चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला : दादा भुसेंची संजय राऊतांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading या चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला : दादा भुसेंची संजय राऊतांवर टीका

आदित्य ठाकरेंची मला कीव येते : दादा भुसेंची खोचक टीका

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क गेल्या सहा महिन्यांपासून तीन शब्दांच्यापुढे ते बोलत नाहीत. माझ्या आजोबांना चोरल्याचा आरोप ते करतात. आता तर मला त्यांची कीव येते अशी खोचक टीका दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. आदित्य ठाकरे हे नाशिक दौ-यावर असून दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ …

The post आदित्य ठाकरेंची मला कीव येते : दादा भुसेंची खोचक टीका appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरेंची मला कीव येते : दादा भुसेंची खोचक टीका

नाशिक : भुसेविरोधाच्या ‘मातोश्री’ ते ‘मधुर मुरली’ पॅटर्नबाबत उत्सुकता

मालेगाव : (जि. नाशिक) सुदर्शन पगार संकेत दिल्याप्रमाणे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष डॉ. अद्वय हिरे यांनी शुक्रवारी (दि.27) समर्थकांसह भारतीय जनता पक्षाला राम राम करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. याप्रसंगी त्यांनी केलेल्या निवेदनातच या निर्णयामागील भूमिका पुरेशी स्पष्ट आहे. भुसेविरोध हा एकमात्र अजेंडा असल्याने प्राप्त पर्यायातील ठाकरे गटाचा मार्ग चोखाळत …

The post नाशिक : भुसेविरोधाच्या 'मातोश्री' ते 'मधुर मुरली' पॅटर्नबाबत उत्सुकता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुसेविरोधाच्या ‘मातोश्री’ ते ‘मधुर मुरली’ पॅटर्नबाबत उत्सुकता

नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा बँकेच्या वसुलीविरोधात शेतकरी एकवटले असून, येत्या १६ जानेवारीला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानावर शेतकऱ्यांकडून बिऱ्हाड मोर्चा काढत आंदोलन करण्याचा निर्णय येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येथील खंडेराव महाराज मंदिर परिसरात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. दिंडोरी, चांदवड, निफाड, कळवण, देवळा, सुरगाणा …

The post नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा

Nashik : कामांच्या प्रस्तावांना आठवडाभरात मान्यता द्या – पालकमंत्र्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जानेवारीत महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता असून, आचारसंहितेमुळे कामे अडकून पडतील. त्यामुळे येत्या आठवडाभरात लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या कामांना मंजुरी द्यावी. महिनाभरात निविदा काढत कामे सुरू करावे, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत यंत्रणांना दिले आहेत. यावेळी लोकप्रतिनिधींनी तक्रारींचा पाढाच ना. भुसे यांच्यासमोर वाचला. जिल्हाधिकारी …

The post Nashik : कामांच्या प्रस्तावांना आठवडाभरात मान्यता द्या - पालकमंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कामांच्या प्रस्तावांना आठवडाभरात मान्यता द्या – पालकमंत्र्यांचे आदेश

नाशिक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ठरणार पुढील वर्षाचा आराखडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१२) जिल्हा वार्षिक योजनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सकाळी ११ ला होणाऱ्या बैठकीत सन २०२३-२४ च्या जिल्हा वार्षिक योजनेत ५०० कोटींच्या सर्वसाधरणसह अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनांचा आराखडा मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा एकदा जिल्हा नियोजनची बैठक …

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ठरणार पुढील वर्षाचा आराखडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ठरणार पुढील वर्षाचा आराखडा

नाशिक : दादा म्हणतात, हम साथ साथ हैं! आमदार, खासदारांपुढे पालकमंत्र्यांचे नमते?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अगोदर आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याविषयी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पालकमंत्र्यांविनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक उरकल्याने जिल्ह्यात शिंदे गटात आलबेल नसल्याचे दिसून आले. श्रेयवादावरून रंगलेल्या या नाट्याचे परिणाम आगामी निवडणुकांवर तर होणार नाही ना, अशी शक्यता वर्तविली जात असतानाच पालकमंत्री दादा भुसे यांनी, …

The post नाशिक : दादा म्हणतात, हम साथ साथ हैं! आमदार, खासदारांपुढे पालकमंत्र्यांचे नमते? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा म्हणतात, हम साथ साथ हैं! आमदार, खासदारांपुढे पालकमंत्र्यांचे नमते?